Author: Nandita Gadgil
-
Prayer to goddess Sarsvati
सरस्वती नमस्तुभ्यं, सर्वेभ्यो ज्ञानदायिनी| सर्वदा सर्वकार्येषु, सर्वदा वरदा भव|| Sarasvati nmstubhyam, srvebhyo dynandayinee| Sarvda srvkaryeshu, srvda varada bhava|| हे सरस्वती, हे ज्ञानदेवते, तुला माझा नमस्कार. सदैव प्रत्येक कार्य निर्विघ्न पार पाडण्यासाठी तू मला आशीर्वाद दे. This maxim is about Goddess Sarasvati. It says, hey, goddess Sarasvati, I salute you because ‘you…
-
वाढदिवसाचा सोहोळा
वाढदिवस साजरे करणे ही काही फारशी नवी गोष्ट नाही. शाळेत असताना म्हणजे चांगलं मोठ्ठं झाल्यावर ही टुम आयुष्यात आलेली आठवते. शाळेतल्या मैत्रिणी घरी येणार मग गप्पा, दंगा, भेटवस्तू आणि खाणे अशी ती संध्याकाळ वाया ? घालवायची म्हणजे वाढ दिवस साजरा करणे. हळूहळू कॉलेजमध्ये गेल्यावर वाढदिवस म्हणजे काही विशेष नाही अशी…
-
Property of gentlemen
धवलयति समग्रं चन्द्रमा जीवलोके, किमिति निजकलंकं नाsतमसंस्थं प्रमाष्टि| भवति विदितमेतत्प्रायश: सज्जनानां, परहितनिरतानामादरो नामत्कार्ये|| dhavalayti smgram chndrma jeevloke, kimiti nijkalanakam naatamasanstham prmaashti| bhavati viditametataprayashaaha sjjananamm, parahitnirtanamaadro namatkarye|| चंद्र अवघ्या पृथ्वीला प्रकाश देतो, पण स्वतः वरील डाग दूर करण्याचा प्रयत्न नाही. तसेच सज्जन लोक परोपकारात आपले आयुष्य खर्ची करतात, स्वतःसाठी काही…
-
Success and failure
उदये सविता रक्तो र्क्तोश्चास्तमने तथा | संपतौ च विपतौ च साधूनामेकरूपता || udaye svita rkto rkto shch astamne tatha | samptau cha vipatau cha sadhunam ekruptaa || पहाटे सूर्य लालबुंद दिसतो तसाच मावळतानाही लालच असतो. सज्जनांचे वागणेही भल्या बुऱ्या प्रसंगात समानच असते. The sun appears red when it rises and appears red when it sets. Gentlemen behave similarly and…
-
पाऊस असा, पाऊस तसा
रिम झिम, रिपरिप, सरसर-सरसर पाऊस आला पाऊस ऊन, ऊन पाऊस, आषाढ-श्रावण वाद झाला पाऊस आला, पाऊस आला, भजी झाली भात झाला गर्दी झाली, सर्दी झाली, कौतुक झालं, सेल्फी झाला पाणी वाढलं, धरण भरलं, ट्रॅफिक जॅमला उधाण चढलं चिखल राडा, तुंबलं गटार, तेवढ्यात कोणी खड्ड्यात पडलंनुसता कंटाळा, हवा दमट,ओले कपडे, वास…
-
सातत्याने बदलणारं इलेक्ट्रोनिक्स आणि टेलीकम्युनिकेशन तंत्रज्ञान
इलेक्ट्रोनिक्स चं क्षेत्र हे खरं तर रोजच्या बदलांचं किंबहुना सातत्यानं बदलत प्रगत होत माणसासमोर आव्हान निर्माण करणारं. स्वत:च तयार केलेल्या एका वस्तूला आणखी प्रगत आणखी सोईस्कर, आणखी आरामदायी कसं बनवता येईल, यासाठी आज कितीक नैसर्गिक मेंदू प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत. हे तंत्रज्ञान अतिशय सहजी आपल्या आयुष्याचा भाग बनून जातं. याचं…
-
Description of a peacock
शीर्षे कान्तं धरति तरलं पिच्छ्कानां कलापं | कोsयं पक्षी रुचिरवदनो नर्तने च प्रवीण: || sheershe kaantam dharati taralam pichhakaanaam kalaapam | ko ayam pkshee ruchirvadano nrtne ch prveenaha || डोक्यावर मुकुटासारखा तुरा, सुरेखसा पिसारा असणारा सुंदर दिसणारा नर्तनात निपुण असणारा पक्षी कोण? हा तर मोर. Do you know a bird…
-
राखीव जागा हवीच!!
सिंह: हरणाला राजा केलं काय वेड बिड लागलं की काय? जंगलाचा राजा असतो केवळ सिंह. आज हरीण आहे उद्या ससा बसेल राज्य करायला? कोल्हा: अहो पण महाराज, गेली कित्येक युग तुम्ही राज्य केलं की, सगळ्या प्राण्यांना आता भीती पोटी जगणं नको वाटतंय, जरा मोकळा श्वास घेता यावा… सिंह: प्रधानजी, अहो…
-
Description of Parrot
अखिलेषु विहंगेषु हन्तं स्वच्छंदचारीषु | शुक: पंजरबंधन्ते मधुराणां गिरां फलं || akhileshu vihangeshu hantam svachhandacharishu | shukaha panjarabandhante mdhuraanaam giraam falam || समस्त पक्षांसारखा स्वच्छंद विहार करणारा पोपट जेव्हा पिंजऱ्यात बंदिस्त होतो तेव्हा तो झाडावरची मधुर फळे खाऊ शकत नाही. Parrot is one of the free-flying bird among…
-
तंत्रज्ञान: बदलत्या निर्मिती प्रक्रीयेचं
सेक्शन फाईव्ह, मोअर स्पीड, फोर सेव्हन … अशी भरभक्कम आवाजात दिलेली आज्ञा, मोठमोठाली यंत्रे, त्यांचे मोठमोठाले गियर्स, ते गिअर एकमेकांत गुंफले जात असताना होणारा घणाघाती आवाज, आणि त्या यंत्रांसारख्या यांत्रिक हालचाली करणारे अनेक कामगार हे चित्र आहे चार्ली चॅप्लीन यांच्या मॉडर्न टाईम्स या अमेरिकन विनोदी चित्रपटातलं. त्या काळी जनजीवनावर आणि…