Author: Nandita Gadgil
-
मला भेटणारा रविवार……
संदीप खरे यांच्या एका कवितेमध्ये बदल करत ….. मला भेटणारा रविवार…… आता इतका सहज सरळ उगवत नाही रविवार सकाळ होताच म्हणतो, आज आठवडी बाजार ! कर्तव्यागत उठतो आम्ही, नेमे शिजते भाजी कर्तव्यागत डोक्यावरती, भरून घेतो ओझी! पोहे-पॅटीस जातात दूर कुठल्या कुठल्या गावा शहाण्यासारखा पडून असतो रोजचा पेपर नवा! रविवारचं कौतुक…
-
मृदुला….
आठवणी कायम गोड छान मनापासून जपाव्या जगाव्या अशाच असतात अशी ठाम समजूत असते आपली, जिवंतपणे जगलेले कितीक क्षण उराशी बाळगून एकेक नवा दिवस उगवत असतो आणि तोही नव्या ताज्या उमेदीनं जगायचं बळ देत असतो. पण एखादा दिवस असा असतो जो माणसाला खाड्कन जमिनीवर नेऊन आदळतो. तुझ्या हातात काहीही नाही, काही…
-
Never judge people by their looks
नारिकेलसमाकारा दृश्यन्तेSपि हि सज्जना: । अन्ये बदरिकाकारा बहिरेव मनोहरा: ।। naarikelsamaakara srushyantepi hi sajjanaha| anye bdarikaakaaraa bhirev mnoharaha || सज्जन लोक नारळाप्रमाणे दिसायला कठीण परंतु स्वभावाने मृदू असतात, अनाकर्षक दिसणारे जग प्रत्यक्षात विलोभनीय असू शकते. त्यामुळे केवळ बाह्यरंगावरून कोणाचीही परीक्षा करू नये. Coconut looks hard and rigid from the outside but…
-
Love for mother and mother earth
अपि स्वर्णमयी लंका न मे लक्ष्मण रोचते । जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरियसि ।। api svarnamayi lanka na me lakshaman rochate| janani jnmabhumishch svrgadpi gariyasi || हे लक्ष्मणा, मला या सुवर्णाने मढलेल्या लंकेचे थोडेही कौतुक वाटत नाही. माझी माय मातृभूमीच मला स्वर्गाहून श्रेष्ठ वाटते. O Lakshmana, I am not…
-
Prayer to Goddess Lakshmi
समुद्र वसने देवि पर्वतस्तन मण्डले । विष्णुपत्नि नमस्तुभ्यम पाद्स्पर्श क्षमस्व मे ।। samudravasane devi parvatstan mandale| vishnuptni nmstubhyam padsparsham kshmasva me || पर्वतरुपी अंग लाभलेली, समुद्राची वसने ल्यालेली हे विष्णुपत्नी (येथे पृथा), माझ्या पायांचा तुला स्पर्श करीत आहे, तरी तू मला क्षमा कर. Hey, goddess Lakshmi, the sea is…
-
No one stays in your life forever
यथा काष्ठं च काष्ठं च समेयातां महादधौ । समेत्य च व्यपेयातां तद्वत्भूतसमागम: ।। yatha kastham ch kashtham ch smyeyaataam mhaadadhau | smetya ch vypeyaataam tdvdbhutsmaagamaha || जसे समुद्रातून वाहत असताना लाकडाचे ओंडके एकत्र येतात आणि प्रवाहांबरोबर दूर निघून त्याचप्रमाणे आपल्या आयुष्यात अनेकजण येतात व लांबही जातात. When two wooden logs flow together in an…
-
If there is a will there is a way
दधि मधुरं मधु मधुरं द्राक्षा मधुरा सुधापि मधुरैव । तस्य तदेव हि मधुरं यस्य मनो यत्र संलग्नम् ।। dadhi madhuram madhu madhuram drakshaa madhuraa sudhaapi madhuraiva| tasya tdaiva hi madhuram yasya yatra samlgnam|| दही गोड असते, मध गोड असतो, द्राक्षे गोड असतात, अमृतही गोडच असते. मनापासून केलेली कुठलीही गोष्ट…