Category: लहान मुलांच्या गोष्टी
-
गणूच्या गोष्टी (Marathi Edition)

लहान मुलांकडून सहजपणे घडून जाणाऱ्या, साध्या, सोप्या आणि गमतीदार प्रसंगांना गोष्टींचं रुप देण्याचा प्रयत्न केला आहे. या गोष्टी उपदेश देत नाहीत, जुन्या आठवणींना हलकेच स्पर्श करून जातात. भाषा सोपी आहे त्यामुळे ३-८ वयोगटातील लहान मुलांना वाचून दाखवल्या तर कळतील आणि मराठी वाचनात नुकत्याच रुळू लागलेल्यांना वाचताही येतील. गेल्या जवळपास सहा…