Author: Nandita Gadgil
-
Value of time
आयुष: क्षण एकोSपि सर्वरत्नैर्न लभ्यते । नीयते स वृथा येन प्रमाद: सुमहानहो ।। aayushaha kshana ekopi sarvaratnaihi neeyate s vrutha yen prmaadaha smuhaanho || कितीही पैसा ओतला तरी आयुष्यातील वाया गेलेला वेळ परत मिळू शकत नाही. त्यामुळे जो एक क्षणही वाया घालवतो तो सर्वात मोठी चूक करीत असतो. Not…
-
मला काहीच येत नाही……….
मला पोळ्या येत नाहीत मला भाजी येत नाही मला लाडू, चिवडे, जॅम करून डबेही भरता येत नाहीत! मला लोकांशी बोलता येत नाही मला मुलांशी खेळता येत नाही मला चालू असलेलं शांत बघत पुढेही जाता येत नाही! मला भांडी घासता येत नाहीत मला फरशी पुसता येत नाही मला नोकरी करून…
-
अजून तरी ….
अजून तरी सकाळी उठलं की तुझ्याकडे बघावंसं वाटतंय अजून तरी तुझ्याशी तासनतास बोलावंसं वाटतंय म्हणजे अजून तरी सगळं ठीकठाक चाललंय! अजून तरी तू चिडलास की शांत राहावंसं वाटतंय अजून तरी तुझं चिडणं समजून घ्यावंसं वाटतंय म्हणजे अजून तरी सगळं ठीकठाक चाललंय! अजून तरी तुला हवं नको ते पाहावंसं वाटतंय अजून…
-
Peacock bird
मयुरो विहगो रम्य: आनन्दयति मानवान् । पृष्ठे सरस्वती तस्य उपविष्टेति मन्यते ।। mayuro vihago ramyaha aanandayati manavan| prusthai saraswati tasya upvishteti manyate || मोर हा मानवाला आल्हाद देणारा मोठा मनोहर प्राणी आहे. हा मोर देवी सरस्वतीचे वाहन समजला जातो. A beautiful bird called a peacock is a pleasure…
-
तेव्हा गणित चुकतं!
नवऱ्यामुलीची बायको होते, गृहिणी होते……… तोवर सगळं ठीक असतं गृहिणीची भांडेवाली होते, तेव्हा गणित चुकतं! आपल्या मुलांत आपले रूप, गुण पाहात असतो……… तोवर सगळं ठीक असतं आपली पोरं म्हणजेच आपण असं जेव्हा वाटू लागतं, तेव्हा गणित चुकतं! आजीआजोबा नातवंडांबरोबर प्रेमानं वेळ घालवत असतात…….. तोवर सगळं ठीक असतं नात्याच्या दडपणाने ते…
-
रीकन्स्ट्रक्शन … इमारतीचं की मनाचं
रिकन्स्ट्रक्शन होतंय ही खरं तर काही फार वेगळी घटना राहिलेली नाही, पण आपण ज्या घरात तीस चाळीस वर्ष राहात होतो ती जागा सोडून दुसरीकडे जायचं हे जरा कठीणच जातं. फार पूर्वीच्या काळापासून मंजे अगदी वसाहती निर्माण झाल्या तेव्हापासून जुन्याचं नवीन करत असेलच ऐतिहासिक माणूसही. असो, तर तसंच आमच्याही घराचं रिकन्स्ट्रक्शन…
-
Four disastrous things
यौवनं धनसम्पत्ति: प्रभुत्वमविवेकिता । एकैकमप्यनर्थाय किमु यत्र चतुष्टयम् ।। yauvanam dhanasampattihi prabhutvam avivekta|| ekaikam api anrthay kimu yatra chtushtayam || तारुण्य, पैसा, प्रतिष्ठा, आणि अविवेक यापैकी कोणतीही एक गोष्ट सर्वनाशाचे कारण ठरण्यास पुरेशी असते. मग ज्याच्याकडे या चारही असतील त्याची काय कथा? Anyone out of four things such as youth,…
-
The Golden Gate
पुस्तक वाचायला हवय यार एखादं! नवं काहीतरी, वेगळं काहीतरी वाचायला हवंय असं कितीतरी वेळा वाटत असतं. तेच तेच विचार आणि त्याच त्याच चौकटीबाहेर पडण्याचा पुस्तक हा फार जवळचा मार्ग वाटतो मला. एककल्ली आणि फक्त बरोबर वाटणारे विचार धुवून पुसून आपली पाटी कोरी करण्यासाठी या लेखक कवींचे आभार मानावे तितके कमी…
-
Weaker links can be broken easily
अश्व नैव , गज नैव, व्याघ्र नैवच नैवच | अजा पुत्र बलिर्द्ध्यात देवौ दुर्बल घातकं || ashava naiva, gaja naiva, vyaghra naivacha naivacha| ajaa putra blirddhyat devau durbal ghatakam || देवाला बळी देण्यासाठी घोडा, हत्ती किंवा वाघ तर कदापि वापरला जात नाही. बोकडासारखा दुर्बल प्राणीच बळी दिला जातो. Not…