Author: Nandita Gadgil
-
Never waste a penny or a second
क्षणश: कणश्चैव, विद्यामर्थं च साधयेत्| क्षणत्यागे कुतो विद्या, कणत्यागे कुतो धनम्|| kshanashaha knasha ch eava, vidyamrtham cha saadhyet| kshanatyaage kuto vidya, kanatyage kuto dhanam|| कणाकणाने पैसा व क्षणाक्षणाने ज्ञान मिळवत जावे, कारण क्षणाचा उशीर झाला तर ज्ञान मिळू शकत नाही व कणाचा अपव्यय झाला तर धन मिळू शकत नाही. Money…
-
Six virtues that no one should give up
षड् गुणा: पुरुषेणेह, त्यक्तव्या न कदाचन| सत्यं दानमनालस्यम्, अनसूया क्षमा धृति:|| shada gunaaha purusheneha, tyaktavya n kdaachaan| styam daanamnaalasyam, ansooya kshma dhrutihi|| खरे बोलणे, दान करणे, आळस न करणे, कोणाचाही द्वेष न करणे, क्षमा करणे व सहन करणे हे सहा गुण कोणत्याही व्यक्तीने कधीही त्यागू नयेत. No one should…
-
Treat everyone equally
अंजलिस्थानि पुष्पाणि, वासयंति करद्वयम्| अहो सुमनसां प्रीति:, वामदक्षिणयो: समा|| anjalisthaani pushpaani, vaasayanti karadvayam| aho sumnsam preetihi, vaamdkshinyoho smaa|| ओंजळीत धरलेली फुले दोन्ही हातांना सुवास देतात. त्यावरून असे दिसून येते की, फुलांचे प्रेम डाव्या आणि उजव्या दोन्ही हातांवर समानच असते. When we hold the flowers in our hands, they give…
-
रामप्रहर
नोव्हेंबर १९९२ ते मे १९९३ या काळात ‘रामप्रहर’ हे सदर विजय तेंडूलकर यांनी लोकसत्ता दैनिकासाठी लिहिले. या पुस्तकात त्यातील निवडक ललित लेखांचे संकलन केलेले आहे. रातराणी आणि कोवळी उन्हे यातील ललित आणि रामप्रहर मधील ललित यात प्रचंड तफावत दिसून…
-
Wealth gets honored by giving
गौरवं प्राप्यते दानात्, न तु वित्तस्य संचयात्| स्थितीरुच्चै: पयोदानां, पयोधीनामध: स्थिति:|| gauravam praapyte daanaat, n tu vittasya samchyaat| sthiteeruchchai pyodaanaam, pyodheenaamadhaha sthitihi|| संपत्तीचे दान केल्यामुळे गौरव केला जातो तिचा साठा केल्यामुळे नाही, त्यामुळेच कदाचित ढगांना वर उंचावर जागा मिळाली आहे व समुद्राला खाली. Prosperity is honored by the donation…
-
No one can stay away from their original behavior or nature.
काक: पद्मवने रतिं न कुरुते, हंसो न कूपोदके मूर्ख: पण्डितसंगमे न रमते, दासो न सिंहासने| दृष्ट: सज्जनसंगमं न सहते, नीचं जनं सेवते या यस्य प्रकृति: स्वभावनियता, केनापि न त्यज्यते|| kaakaha pdmavne rtim n kurute, hanso n koopodke moorkh: pnditsangme n ramate, daso n sinhasne| drusht: sjjanasangamam n sahate, neecham janam…
-
Real nourishment to our mind and body
मात्रा समं नास्ति शरीरपोषणम् चिन्तासमं नास्ति शरीरशोषणम्| मित्र विना नास्ति शरीरतोषणम् विद्यां विना नास्ति शरीरभूषणम्|| maatraa smam naasti shreerposhanam chintasmam naasti shreershoshanam| mitra vina naasti shreertoshnam vidyam vina naasti shreerbhooshanam|| कावळा कमळाच्या आनंद उपभोगत नाही, हंस डबक्यातील पाण्यात डुंबत नाही, मूर्खांना विद्वानांच्या सानिध्यात रमावेसे वाटत नाही, नोकरांना सिंहासनावर बसावेसे वाटत…
-
कोवळी उन्हे
महाराष्ट्र टाईम्समध्ये तेंडुुलकरांनी लिहिलेलं हे सर्वांग सुंदर सदर. हल्क-फुलकं हो, विजय तेंडुुलकर यांचंच पण हलकं फुलकं, बोलकं आणि जीवनावर निस्सीम प्रेम करणारं सदर. या पुस्तकात त्यांनी सदरात लिहिलेले निवडक लेख एकत्रित केले आहेत. त्यापैकी प्रत्येकच लेख मनापासून आवडलं. प्रत्येक लेख काही नं काही देऊन जाणारा, विचारांना चालना देणारा आहेच. ‘ठाकुरद्वारचे विठ्ठलराव…
-
Destruction from roots is unbearable
पुष्पं पुष्पं विचिन्वीत, मूलच्छेदं न कारयेत्| मालाकार इवारामे, मूलनाशो हि दु:सह|| pushapam pushapam vichinveet, moolchhedam n kaaryet| maalaakar evaaraame, moolnaasho hi dusaha|| फुले वरच्या वर खुडावीत, मुळापासून तोडू नयेत, कारण अशा प्रकारे तोडलेल्या फुलांचे दु:ख असह्य असते. Pluck the flowers from the garden delicately. Never destroy it from roots. Because destruction…