गणूच्या गोष्टी (Marathi Edition)

Published by

on

लहान मुलांकडून सहजपणे घडून जाणाऱ्या, साध्या, सोप्या आणि गमतीदार प्रसंगांना गोष्टींचं रुप देण्याचा प्रयत्न केला आहे.

या गोष्टी उपदेश देत नाहीत, जुन्या आठवणींना हलकेच स्पर्श करून जातात.

भाषा सोपी आहे त्यामुळे ३-८ वयोगटातील लहान मुलांना वाचून दाखवल्या तर कळतील आणि मराठी वाचनात नुकत्याच रुळू लागलेल्यांना वाचताही येतील.

गेल्या जवळपास सहा सात वर्षांपासून या गोष्टींना पुस्तकांचं रुप यावं असं वाटत होतं. ऍमेझॉन च्या माध्यमातून हे पहिलं पुस्तक प्रकाशित करत आहे.

वाचून कसं वाटतंय अवश्य कळवा… तुमच्या प्रतिक्रिया आणि अभिप्राय यांच्या मदतीने आणखी लेखन प्रवास करायला नक्की आवडेल 😊🙏

गणूच्या गोष्टी (Marathi Edition) https://amzn.in/d/097W5vHd

Coming up soon with English stories as well!!