दिवाळी अंक २०२६

Glowing clay diyas, marigold flowers, a rangoli and an open notebook with a pen for a Diwali issue cover

पान उलटण्यासाठी “पुढे” किंवा “मागे” वर क्लिक करा.

पणत्या, झेंडूची फुलं, रांगोळी आणि उघडी वही

Words Panorama

दिवाळी अंक २०२६

शब्दांचा दीपोत्सव

नंदिता गाडगीळ

प्रस्तावना

दिवाळी आली की मराठी घरांमध्ये फराळाइतकीच ओढ असते ती दिवाळी अंकांची. त्याच सुंदर परंपरेला साजेल असा Words Panorama चा दिवाळी अंक.

गेल्या काही वर्षांत या ब्लॉगवर लिहिलेल्या ललित लेख, कविता, पुस्तकांचा आस्वाद, प्रवासवर्णने आणि विज्ञानविषयक लेखनातून निवडक साहित्य इथे एकत्र केलं आहे.

फराळाच्या ताटासोबत हा शाब्दिक फराळाचा आस्वाद जरूर घ्या. सर्व वाचकांना दिवाळीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

नंदिता गाडगीळ

२

अनुक्रमणिका

  • ललित४
  • कविता५
  • रसास्वाद६
  • भटकंती७
  • विज्ञान आणि विचार८
  • बालविभाग९
३

बालविभाग

दिवाळी भेट: गणूच्या गोष्टी

लहान मुलांसाठी गमतीदार मराठी गोष्टी, ३ ते ८ वयोगटासाठी. घरातल्या छोट्या वाचकांसाठी एक गोड भेट.

पुस्तक घ्या: ₹९९
९

शुभ दीपावली!

वाचल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.

अधिक लेखन वाचा

wordspanorama.com