Category: Marathi Content
-
Success and failure
उदये सविता रक्तो र्क्तोश्चास्तमने तथा | संपतौ च विपतौ च साधूनामेकरूपता || udaye svita rkto rkto shch astamne tatha | samptau cha vipatau cha sadhunam ekruptaa || पहाटे सूर्य लालबुंद दिसतो तसाच मावळतानाही लालच असतो. सज्जनांचे वागणेही भल्या बुऱ्या प्रसंगात समानच असते. The sun appears red when it rises and appears red when it sets. Gentlemen behave similarly and…
-
पाऊस असा, पाऊस तसा
रिम झिम, रिपरिप, सरसर-सरसर पाऊस आला पाऊस ऊन, ऊन पाऊस, आषाढ-श्रावण वाद झाला पाऊस आला, पाऊस आला, भजी झाली भात झाला गर्दी झाली, सर्दी झाली, कौतुक झालं, सेल्फी झाला पाणी वाढलं, धरण भरलं, ट्रॅफिक जॅमला उधाण चढलं चिखल राडा, तुंबलं गटार, तेवढ्यात कोणी खड्ड्यात पडलंनुसता कंटाळा, हवा दमट,ओले कपडे, वास…
-
सातत्याने बदलणारं इलेक्ट्रोनिक्स आणि टेलीकम्युनिकेशन तंत्रज्ञान
इलेक्ट्रोनिक्स चं क्षेत्र हे खरं तर रोजच्या बदलांचं किंबहुना सातत्यानं बदलत प्रगत होत माणसासमोर आव्हान निर्माण करणारं. स्वत:च तयार केलेल्या एका वस्तूला आणखी प्रगत आणखी सोईस्कर, आणखी आरामदायी कसं बनवता येईल, यासाठी आज कितीक नैसर्गिक मेंदू प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत. हे तंत्रज्ञान अतिशय सहजी आपल्या आयुष्याचा भाग बनून जातं. याचं…
-
Description of a peacock
शीर्षे कान्तं धरति तरलं पिच्छ्कानां कलापं | कोsयं पक्षी रुचिरवदनो नर्तने च प्रवीण: || sheershe kaantam dharati taralam pichhakaanaam kalaapam | ko ayam pkshee ruchirvadano nrtne ch prveenaha || डोक्यावर मुकुटासारखा तुरा, सुरेखसा पिसारा असणारा सुंदर दिसणारा नर्तनात निपुण असणारा पक्षी कोण? हा तर मोर. Do you know a bird…
-
राखीव जागा हवीच!!
सिंह: हरणाला राजा केलं काय वेड बिड लागलं की काय? जंगलाचा राजा असतो केवळ सिंह. आज हरीण आहे उद्या ससा बसेल राज्य करायला? कोल्हा: अहो पण महाराज, गेली कित्येक युग तुम्ही राज्य केलं की, सगळ्या प्राण्यांना आता भीती पोटी जगणं नको वाटतंय, जरा मोकळा श्वास घेता यावा… सिंह: प्रधानजी, अहो…
-
Description of Parrot
अखिलेषु विहंगेषु हन्तं स्वच्छंदचारीषु | शुक: पंजरबंधन्ते मधुराणां गिरां फलं || akhileshu vihangeshu hantam svachhandacharishu | shukaha panjarabandhante mdhuraanaam giraam falam || समस्त पक्षांसारखा स्वच्छंद विहार करणारा पोपट जेव्हा पिंजऱ्यात बंदिस्त होतो तेव्हा तो झाडावरची मधुर फळे खाऊ शकत नाही. Parrot is one of the free-flying bird among…
-
तंत्रज्ञान: बदलत्या निर्मिती प्रक्रीयेचं
सेक्शन फाईव्ह, मोअर स्पीड, फोर सेव्हन … अशी भरभक्कम आवाजात दिलेली आज्ञा, मोठमोठाली यंत्रे, त्यांचे मोठमोठाले गियर्स, ते गिअर एकमेकांत गुंफले जात असताना होणारा घणाघाती आवाज, आणि त्या यंत्रांसारख्या यांत्रिक हालचाली करणारे अनेक कामगार हे चित्र आहे चार्ली चॅप्लीन यांच्या मॉडर्न टाईम्स या अमेरिकन विनोदी चित्रपटातलं. त्या काळी जनजीवनावर आणि…
-
बंद म्हणजे बंद
महाराष्ट्रात प्लास्टिकला बंदी जाहीर, प्लास्टिक बंदीचा तमाशा, मंत्र्यांना प्लास्टिकचा बुके, प्लास्टिक बंदी निवडणूक फंडासाठी, प्लास्टिक वापरल्यामुळे तीन लाखांच्या वर दंडवसुली, प्लास्टिक बंदी मुळे नोकऱ्या गेल्या, प्लास्टिक बंदीमुळे व्यवसाय बसला, प्लास्टिक बंदीमुळे व्यायाम बंद, प्लास्टिक बंदीमुळे बी पी शूट, प्लास्टिक बंदी मुळे कागद-कापडाला सोन्याचे भाव, प्लास्टिक बंदीमुळे गणपती बाप्पा चिंताग्रस्त…सगळीकडे हाहाकार…
-
Never believe people by their talks
दुर्जनः प्रियवादीति नैतद्-विश्वासकारणम् मधु तिष्ठति जिव्हाग्रे हृदये तु हलाहलम् durjanaha priyavaaditi naitad-vishvasakaranam| mdhu tisthati jivhagre hrudye tu hlahalam || दुर्जनांच्या गोड बोलण्यावर विश्वास ठेऊ नये. कारण त्यांच्या जिभेवर जरी साखरपेरणी असली तरी मनात वाईट हेतू असू शकतो. Never believe in an evil person with his sweet talk. This reason…
-
Greatness of trees
छायामन्यस्य कुर्वन्ति तिष्ठन्ति स्वयमातपे | फलान्यपि परार्थाय वृक्षा: सत्पुरुषा इव || chhayaamanyasya kurvanti tishthanti svayamaatape| flaanyapi praarthay vrukshaha stpursha ev || तळपणाऱ्या सुर्याखाली उभे राहून झाडे आपल्याला सावलीच देतात असे नाही तर फळे फुलेही देतात. झाडांचे हे वागणे खरोखर सत्पुरुषांसारखे असते. The trees stand under the sun but they give…