Category: Marathi Content
-
भाई : व्यक्ती की वल्ली
खरं सांगायचं तर हा चित्रपट नक्की बघावा असं काही वाटलं नव्हतं. पु लंची पुस्तकं वाचली आहेत, त्यांना ऐकलं आहे,त्यांच्या याच व्यक्तीचित्रांवर आधारित गोळाबेरीज नावाचा एक चित्रपट मध्ये कधीतरी अला होता, तो फार उत्साहाने जाऊन पाहिलाही होता, पण तेव्हा बऱ्यापैकी निराशा पदरी पडली होती. त्यामुळे जन्म शताब्दीच्या नावाखाली ज्या थोरामोठ्यांनी कित्येक…
-
Humility is a great virtue
अभिवादनशीलस्य, नित्यं वृद्धोपसेविन:| चत्वारी तस्य वर्धन्ते, आयुर्विद्या यशो बलम्|| abhivadnsheelsya, nityam vruddhopsevinaha| chtvari tsya vrdhnte, ayurvidya ysho balam|| जो स्वभावाने नम्र असतो, नेहमी इतरांची मदत करतो, वृद्धांची सेवा करतो, त्याचे आयुष्य, विद्या, धन आणि शक्ती कायम वृद्धिंगत होत राहते. The one who is always behaving humbly, and courteously and helps old people; receives…
-
20,000 Leagues Under the Sea
ज्युल्स गॅब्रीयल व्हर्न या फ्रेंच लेखकाने अठराव्या शतकात लिहिलेली ही विज्ञानकथा. याने विज्ञान कथेच्या विश्वाला खऱ्या अर्थाने सुरुवात केली असं म्हटलं जातं. अर्थातच, अशाप्रकारच्या कथांच्या वाचक वर्ग हा प्रामुख्याने असतो तो कुमार वयोगट. अकरा-बाराव्या वर्षी साहसी, धाडसी, शोध-विज्ञान कथा आपल्याला वाचायला नक्की आवडतात. ट्वेंटी लीग्स अंडर द सी, जर्नी टू…
-
Reasons of misery
यौवनं धनसंपत्ति: प्रभुत्वमविवेकता| एकैकमप्यनर्थाय किमु यत्र चतुष्टयम्|| yauvanam dhnsmapttihi prbhutvmvivekta| ekaikmpyanrthay kimu yatra chtushtayam|| तारुण्य, पैसा, प्रतिष्ठा किंवा अविवेक यापैकी एकही गोष्ट ज्याकडे असते अशी व्यक्ती सर्वनाश करून घेऊ शकते, मग जर ह्या चारही गोष्टी एखाद्याकडे असतील तर त्याची परिस्थिती किती बिकट होईल? If anyone possesses one of…
-
रातराणी
१९६७-६८ साली तेंडूलकरांनी ‘माणूस’ या साप्ताहिकासाठी लिहिलेले हे सदर. कला क्षेत्रातील काही घटना, ठिकाणे आणि व्यक्ती यांवर लिहिलेले हे ललित लेखन. एखादी घटना अनुभवून तिचा आपल्या मनावर पडलेला प्रभाव, त्यामुळे निर्माण झालेली मनोवस्था म्हणूया किंवा त्या त्या घटनेबाबत, व्यक्ती वा थेट अगदी चित्रपटाबाबत त्या त्या वेळी काय वाटलं हे यातून…
-
You need no reason to help others
दानाय लक्ष्मी: सुकृताय विद्या, चिन्ता परेषां सुखवर्धनाय| परावबोधाय वचांसि यस्य, धन्यस्त्रीलोकीतिलक:स एव|| daanaay lkshmihi sukrutay vidya, chinta presham sukhvrdhnay| praavbodhay vchansi yasya, dhnyastrilokitilakahasa eva|| जो आपली संपत्ती दानासाठी, विद्या चांगल्या कामानिमित्त वापरतो. समस्त समाजाच्या हिताची चिंता करतो, स्वार्थाचा विचार करीत नाही असा व्यक्ती तिन्ही लोकांत धन्य समजला जातो.…
-
Examination of strengths
व्यसने मित्रपरीक्षा, शूरपरीक्षा रणाङगणे भवति| विनये भृत्यपरीक्षा, दानपरीक्षा च दुर्भिक्षे|| vyasne mitrapriksha, shurpriksha rnangne bhvti| vinye bhrutypriksha, danpriksha ch durbhikshe|| एखाद्या गोष्टीची अभिरुची तयार होताना मित्राची परीक्षा होते, शूराची परीक्षा युद्धभूीवर होते, नोकराची परीक्षा नम्रतेत होते तर दानाची परीक्षा दुष्काळात होते. In the time of the crisis, a friend is tested.…
-
Wise old maxim
धर्मो जयति नाधर्म:, सत्यं जयति नानृतम्| क्षमा जयति न क्रोधो, देवो जयति नासुर|| dhrmo jayati nadhrmaha, styam jayati naanrutam| kshma jayati n krodho, devo jayati nasuraha|| धर्माचा विजय होतो, अधर्माचा नाही. सत्याचा विजय होतो असत्याचा नाही. क्षमेचा विचार जय होतो रागाचा नाही. देवांचा विजय होतो राक्षसांचा नाही. Justice wins and not…
-
तें दिवस
अगदी दिवाळीची सुटी सुरु होताना चार पुस्तकं हाती आलेली आहेत. आणि तीही विजय तेंडुलकर यांची. यापूर्वी तेंडूलकरांची नाटकं वाचलेली आहेत आणि सादर होताना पाहिलेली आहेत. ते नुसतं पाहता किंवा वाचताना निर्माण होणारी अस्वस्थता आणि अनंत प्रश्न यांत कितीतरी वेळ घालवलेला आहे. या लेखकाबद्दल आदर वाटतोच पण त्यांच्याबद्दल फार प्रश्न पडतात.…
-
Importance of worship
आरोग्यं भास्करादिच्छेद् विद्यामीच्छेद् गजाननात् | धनमिच्छेद् कुबेराश्च मोक्षमिछेद्जनार्दनात् || arogyam bhaskradichhed vidyamichhed gajaananat| dhanmiched kuberashch mokshmichhed jnardnat|| आरोग्यासाठी साक्षात भास्कराची उपासना करावी, विद्येसाठी श्री गणेशा ची उपासना करावी, धन संपत्ती साठी कुबेराची उपासना करावी तर मोक्षाची अपेक्षा असेल तर श्री विष्णू ची उपासना करावी. Those who need good health,…