Category: Blog
-
भारत: सत्य, सत्व, स्वत्व

गेल्या महिन्यात नीट विषयक जो काही घटनाक्रम आपल्या देशात घडला त्यामुळे आपण सारेच जण अस्वस्थ झालो. प्रत्येकाने ज्याचीत्याची डावी उजवी मतं कधी मांडली कधी दाबून ठेवली…काळ हे औषध असतं असं म्हणतात तसा यातून मार्ग निघेल किंवा नवा तयार होईलही. पण हे वाटलेलं जे काही आपल्याला आहे…आपण कधीतरी दात ओठ खाऊन…