Tag: Subhashit
-
Never judge people by their looks
नारिकेलसमाकारा दृश्यन्तेSपि हि सज्जना: । अन्ये बदरिकाकारा बहिरेव मनोहरा: ।। naarikelsamaakara srushyantepi hi sajjanaha| anye bdarikaakaaraa bhirev mnoharaha || सज्जन लोक नारळाप्रमाणे दिसायला कठीण परंतु स्वभावाने मृदू असतात, अनाकर्षक दिसणारे जग प्रत्यक्षात विलोभनीय असू शकते. त्यामुळे केवळ बाह्यरंगावरून कोणाचीही परीक्षा करू नये. Coconut looks hard and rigid from the outside but…
-
Love for mother and mother earth
अपि स्वर्णमयी लंका न मे लक्ष्मण रोचते । जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरियसि ।। api svarnamayi lanka na me lakshaman rochate| janani jnmabhumishch svrgadpi gariyasi || हे लक्ष्मणा, मला या सुवर्णाने मढलेल्या लंकेचे थोडेही कौतुक वाटत नाही. माझी माय मातृभूमीच मला स्वर्गाहून श्रेष्ठ वाटते. O Lakshmana, I am not…
-
Prayer to Goddess Lakshmi
समुद्र वसने देवि पर्वतस्तन मण्डले । विष्णुपत्नि नमस्तुभ्यम पाद्स्पर्श क्षमस्व मे ।। samudravasane devi parvatstan mandale| vishnuptni nmstubhyam padsparsham kshmasva me || पर्वतरुपी अंग लाभलेली, समुद्राची वसने ल्यालेली हे विष्णुपत्नी (येथे पृथा), माझ्या पायांचा तुला स्पर्श करीत आहे, तरी तू मला क्षमा कर. Hey, goddess Lakshmi, the sea is…
-
No one stays in your life forever
यथा काष्ठं च काष्ठं च समेयातां महादधौ । समेत्य च व्यपेयातां तद्वत्भूतसमागम: ।। yatha kastham ch kashtham ch smyeyaataam mhaadadhau | smetya ch vypeyaataam tdvdbhutsmaagamaha || जसे समुद्रातून वाहत असताना लाकडाचे ओंडके एकत्र येतात आणि प्रवाहांबरोबर दूर निघून त्याचप्रमाणे आपल्या आयुष्यात अनेकजण येतात व लांबही जातात. When two wooden logs flow together in an…
-
If there is a will there is a way
दधि मधुरं मधु मधुरं द्राक्षा मधुरा सुधापि मधुरैव । तस्य तदेव हि मधुरं यस्य मनो यत्र संलग्नम् ।। dadhi madhuram madhu madhuram drakshaa madhuraa sudhaapi madhuraiva| tasya tdaiva hi madhuram yasya yatra samlgnam|| दही गोड असते, मध गोड असतो, द्राक्षे गोड असतात, अमृतही गोडच असते. मनापासून केलेली कुठलीही गोष्ट…
-
Best preparation for tomorrow is work today.
न हि कश्चित् विजानाति किं कस्य श्वो भविष्यति । अत: श्व: करणीयानि कुर्यादद्यैव बुद्धिमान् || n hi kshchit vijaanti kim ksya shvo bhavishyati | ataha shvaha karaneeyaani kuryadadyaiva buddhimaan || उद्या कोणाचे काय होईल हे कोणालाही माहीत नसते त्यामुळे जो आजच उद्याची कामे करतो तो बुद्धिमान. No one knows what…
-
True well wishers
माता मित्रं पिता चेति स्वभावात् त्रितयं हितम् । कार्यकारणतश्चान्ये भवन्ति हितबुद्धय: ॥ maataa mitram pita cheti svbhaavaat trityam hitam | karyakaranshchanye bhvnti hitbuddhayaha || आई वडील आणि तुमचे मित्रमैत्रिणी कायमच तुमचे हित चिंतीत असतात. परंतू, इतर लोक मात्र काहीतरी हेतू किंवा अपेक्षा मनात धरून तुम्हाला आशिर्वाद देतात. Mother, father…
-
Great goddess Saraswati
विद्याधिदेवता साक्षात् धन्या देवी सरस्वती । यत्प्रसादेन कुर्वन्ति काव्यानि कवय: खलु: ॥ vidyadhidevta sakshat dhnya devi sarsvati | yatprasaden kurvanti kavyani kavayaha khalu || विद्येची देवता असणारी देवी सरस्वती धन्य आहे. तिच्या आशीर्वादामुळे खरेतर कितीक कवी त्यांची काव्ये लिहू शकतात. Goddess Saraswati is the supreme goddess. Only because of…
-
Forgiveness is the key to happiness
क्षमा बलमशक्तानां शक्तानां भूषणं क्षमा । क्षमावशीकृते लोके क्षमया किं न सिध्यति ॥ kshma balamashaktaanaam shaktanam bhushanam kshamaa| kshamaavasheekrute loke kshmaya kim na sidhyati || कमकुवत माणसाची शक्ती क्षमा करण्यात असते, दणकट माणसाचा गर्व क्षमा करण्यात असतो. ज्याला दुसऱ्याला क्षमा करता येते त्याच्यासाठी जगात असाध्य असे काहीही नाही. Forgiveness…
-
Philanthropic cow
तृणं खादति केदारे जलं पिबति पल्वले | दुग्धं यच्छति लोकेभ्यो धेनुर्नो जननी प्रिया || trunam khaadti kedare jalam pibti plvle | dugdham ychhati lokebhyo dhenurno jnani priya || शेतातील गवत खाणारी, झऱ्याचे पाणी पिणारी आणि लोकांना यथेच्छ दूध देणारी गाय ही खरे तर आपली माय आहे. This maxim…