Category: Marathi Content
-
Idol of Lord Shankara
पार्वतीफणिबालेन्दु भस्ममन्दाकिनीयुता । ‘प’वर्गरचिता मूर्ति: अपवर्गप्रदायिनी ।। Parvatifanibalendu Bhasamamandakiniyuta। ‘P’vargarchita Murtihi: Apvargapradayini।। पार्वती, फणाधारी नाग, चंद्र, भस्म आणि मंदाकिनी (गंगा) ह्यांनी शोभून दिसणारी श्री शंकराची मूर्ती प वर्गातील अक्षरांनी (प पासून सुरु होणारा… प फ ब भ म हा अक्षर वर्ग) युक्त असली तरीही अपवर्ग म्हणजे स्वर्गीय आहे. The idol…
-
Prayer for Shree Sharada
शारदा शारदाम्भोज वदना वदनाम्बुजे । सर्वदा सर्वदाsस्माकं सन्निधीं सन्निधीं क्रियात् ।। Shaarda shaardambhoj vdna vdnaambuje | Sarvda srvdaasmaakm snnidheem snnidheem kriyat|| शरदऋतूतील कमळाप्रमाणे चेहरा असणारी; सर्वं गोष्टी मिळवून देणारी सरस्वती देवी, नेहमी आमच्या ओठी (वाणीमध्ये/ मुखकमळाजवळ) उत्तम ज्ञानाचा/वस्तूंचा संग्रह करो. Hey Goddess Saraswati, with a lotus-like face in autumn…
-
स्लॉट, व्हॅक्सिनेशन आणि ब्रह्मगाठ
नोव्हेंबर ते मार्च सारं काही सुरळीत बसवायच्या नादात दुसरी लाट आली आणि बरोबर लॉक डाऊन सुद्धा आला. एप्रिल बंदोबस्तात गेला. जरा परत सगळं मोकळं होईल म्हणतोय तोच मे चे १५ दिवसही लॉक डाऊन घोषित झाला. अवसान गळून पडलं आणि जैसे थे परिस्थिती समोर आली. लाटेचा जोरही होताच तसा पण त्याचबरोबर…
-
Nothing great is ever accomplished alone
शशिना च निशा निशया च शशी शशिना निशया च विभाति नभ: । पयसा कमलं कमलेन पय: पयसा कमलेन विभाति सर:।। Shashinaa ch nishaa nishaya ch shashi Shashina nishya ch vibhaati nbhaha| Payasa kmlam kmlen payaha Payasaa kmlen vibhaati saraha चंद्रामुळे रात्रीला शोभा येते तशी रात्रीमुळे चंद्राला शोभा मिळते. चंद्र आणि…
-
डास मर्दन
फार पूर्वीच्या काळी म्हणे गॉड ऑफ क्रीएशन ची मुलगी इव्ह आणि गॉड ऑफ डिस्ट्रक्शनचा मुलगा ऍडम यांच सगळं काही चांगलं चाललं होतं … म्हणजे साधरणतः गोष्टीच्या शेवटी “अँड दे लीव्ह्ड हॅपिली एव्हर आफ्टर’’ कि काय तसलं .. हो पण सुरुवातीपासूनच… मग झालं इव्ह गेली माहेरपणाला वडिलांकडे, चार दिवस राहिली आणि…
-
उत्साहाचं इंजेक्शन
करोना काळात आजूबाजूच्या बातम्या कशा तर… रूग्ण संख्या, हॉस्पिटलमध्ये असणारे बेड्स, मिळाल्या न मिळालेल्या लसी, कुणाचं वाढलेलं तापमान, कमी झालेला प्राणवायू, नक्की हवे की नको त्या गोष्टींची न करता आलेली यादी, गुगल वर आपोआप येण्याइतका… लॉ टाईप केलं की येणारा लॉक डाऊन… आणि असं बरंच काही… घराच्या आतल्या भिंती, सोफे,…
-
Everyone praises wealth
न विद्यया नैव कुलेन गौरवं जनानुरागो धनिकेषु सर्वदा | कपालिना मौलिधृतापि जान्हवी प्रयाति रत्नाकरमेव सर्वदा || Na vidyaya naiv kumen gauarvam Janaanuraago dhnikeshu srvda| Kapaalina maulidhrutaapi jaanhvee Praayati rtnaakrmev srvda|| विद्येने गौरव प्राप्त होत नाही, वंशाने तर नाहीच नाही. लोक कायमच श्रीमंतीचा गौरव करतात. गंगेला शंकराने जरी मस्तकावरील जटेत धारण…
-
Expectation of God
स्वयं महेश: श्वशुरो नगेश: सखा धनेशस्तनयो गणेश: । तथापि भिक्षाटनमेव शम्भो बलीयसी केवलमेश्वरेच्छा ।। Svayam mheshaaha shvashuro ngeshaha Sakhaa shneshastnyo gneshaha| Tathaapi bhikshaatanameva bhambho Baleeyasee kevlmeshvrechha|| स्वतः महेश (महादेव), त्याचा सासरा नागांचा देव (नागदेव), त्याचा मित्र कुबेर (धनाचा देव) आणि मुलगा श्री गणेश आहे. परंतु भिक्षेसाठी भटकणे हीच केवळ श्री…
-
Poverty and its price
भो दारिद्र्य, नमस्तुभ्यं सिद्धोsहं त्वत्प्रसादत:। पश्याम्यहं जगत्सर्वं न मां पश्यति कश्चन ।। Bho daaridrya, nmastubhyam siddhohm tvtpraasaadataha| Pashyaamyhm jagtsrvam n maam pashyati kshchan|| हे दारिद्रय, तुला वंदन असो. तुझ्या कृपेमुळेच मी समर्थ झालो आहे. मी सारं जग बघितलेलं आहे, परंतु मला मात्र कोणीही पाहिलेलं नाही. O poverty,…
-
हाय काय नाय काय?
पाऊस काय किडे काय निसर्ग काय कृत्रिम काय? करोना काय लॉक डाऊन काय इसेन्शियल काय नॉन इसेन्शियल काय? मास्क काय व्हेंटिलेटर काय टेम्प्रेचर गन काय मास्क काय? सिम्टम काय रिपोर्ट काय फालतू काय गंभीर काय? लस काय फोटो काय जादू काय चमत्कार काय? होम स्कूलिंग काय वर्क फ्रॉम होम काय …