Category: Marathi Content
-
Beauty and Ease of Sanskrit Language
सुरसबोधा विश्वमनोज्ञा ललिता हृद्या रमणीया | अमृतवाणी संस्कृतभाषा न च क्लिष्टा न च कठीना || Surasbodhaa Vishvamanodnya Lalita Hridya Ramaneeya | Amrutvanee Sanskrit Bhasha na cha klishta na cha kathina ||समजण्यास सोपी, जगातील लोकमानस जाणणारी, लालित्यपूर्ण, मिठास आणि सुंदर अशी देववाणी संस्कृत भाषा अजिबात कठीण किंवा क्लिष्ट…
-
बाबांची बदली … पाच पेडी
मला ना, बाबांच्या ऑफिसचा खूप म्हणजे खूप राग येतो. काही वेळा तर वाटतं, ऑफिस बंदच पडलं तर किती छान होईल. बरोबर खेळायला, फिरायला, गप्पा मारायला मारामारी करायला बाबा घरी. सारखं आपलं अरे बंडू, त्यांना त्रास देऊ नकोस, ऑफिसला निघालेत, त्याला कशाला हात लावलायस अरे, ते ऑफिसचे कागद आहेत. छे:! काही…
-
Prayer for A Teacher
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर: | गुरुर्साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नम: || Gururbrahma Gururvishnu Gururdevo Maheshvara | Gurursakhaat Parabrahma Tasmaishree Gurve Namaha || गुरु म्हणजे पृथ्वीची निर्मिती करणारे भगवान ब्रह्म, पृथ्वीचा विकास करणारे भगवान विष्णू, गुरु म्हणजेच देव आणि गुरु म्हणजेच भगवान श्री शंकर. गुरु…
-
Prayer for Lord Ganesha
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटी समप्रभ | निर्विघ्नं कुरुमे देव सर्वकार्येषु सर्वदा || Vakratunda Mahakaya Soorykoti Samaprabha | nirvighnam kuru me deva sarvkaryeshu sarvada || वक्रतुंड (वक्र तोंड असणाऱ्या), मोठे शरीर असणाऱ्या आणि कोट्यवधी सूर्यांच्या ताकदीचे तेज असणाऱ्या हे गणेशा, माझी सर्व कामे विना व्यत्यय पार पडावी यासाठी…
-
(इनोव्हेशन) नाविन्य भाग ६
इनोव्हेशन… इंटरनेट ऑफ थिंग्स (IOT/ आय ओ टी)च्या दिशेने Image credit: https://tridenstechnology.com/all-about-the-internet-of-things-iot/ विज्ञान आणि तंत्रज्ञानच्या प्रगतीचा वेग आज इतका जास्त आहे की आपण कुठून कुठे पोहोचलोय याचा रस्ताच आपल्याला सापडायचा नाही. तंत्रज्ञान, संगणक, इलेक्ट्रोनिक्स हे सध्याचे परवलीचे शब्द. तंत्रज्ञानामुळे इतक्या गोष्टी स्वयंचलित झाल्या आहेत की त्यावर आपला विश्वासही बसत नाही.…
-
कॅलिफोर्निया … २
कॅलिफोर्नियाला गेला तर सॅनफ्रॅन्सीस्को मधील गोल्डन गेट ब्रिज आणि गोल्डन गेट पार्क आवर्जून बघावी अशी दोन ठिकाणं. आपण जर ‘पार्क मध्ये काय बघण्यासारखं असणारे, किंवा असून असून पार्क किती मोठीशी असणारे, अशा संकल्पनेत या पार्कमध्ये गेलो तर आपली निश्चित फजिती होऊ शकते. या पार्कची जागा इतकी प्रचंड आहे की आपण…
-
कॅलिफोर्निया …१
कॅलिफोर्नीया मध्ये गेलं वर्षभर राहिले. त्या निमित्ताने आई बाबांना तिकडे बोलवून घेता आलं. यावेळी आई बाबांना आम्ही फिरवणार होतो. इतक्या वर्षात सर्वात प्रथम त्यांना मी त्यांना काहीतरी दाखवणार होते, या इथे ना ते हे आहे, तिथून तिकडे गेलं कि ते स्टोअर मग ही बाग, ती कंपनी, तो मॉल. खरं तर…
-
There is no substitute for hardwork
उद्यमेन हि सिध्यन्ति कार्याणि न मनोरथै: | न हि सुप्तस्य सिंहस्य प्रविशन्ति मुखे मृग || Udymenhi sidhyanti Kaaryaani n mnorathaihi | N hi suptsya sinhasya Prvishanti mukhe mruga || केवळ मनात एच्छा असल्याने कोणतेही काम पूर्ण होत नाही, ते प्रत्यक्ष करावे लागते. जसे झोपी गेलेल्या सिंहाच्या तोंडात शिकार कधीही…