Category: Marathi Content
-
Great goddess Saraswati
विद्याधिदेवता साक्षात् धन्या देवी सरस्वती । यत्प्रसादेन कुर्वन्ति काव्यानि कवय: खलु: ॥ vidyadhidevta sakshat dhnya devi sarsvati | yatprasaden kurvanti kavyani kavayaha khalu || विद्येची देवता असणारी देवी सरस्वती धन्य आहे. तिच्या आशीर्वादामुळे खरेतर कितीक कवी त्यांची काव्ये लिहू शकतात. Goddess Saraswati is the supreme goddess. Only because of…
-
Forgiveness is the key to happiness
क्षमा बलमशक्तानां शक्तानां भूषणं क्षमा । क्षमावशीकृते लोके क्षमया किं न सिध्यति ॥ kshma balamashaktaanaam shaktanam bhushanam kshamaa| kshamaavasheekrute loke kshmaya kim na sidhyati || कमकुवत माणसाची शक्ती क्षमा करण्यात असते, दणकट माणसाचा गर्व क्षमा करण्यात असतो. ज्याला दुसऱ्याला क्षमा करता येते त्याच्यासाठी जगात असाध्य असे काहीही नाही. Forgiveness…
-
आजच्या खेळा यश द्या देवा!
किती समर्पक ओळी आहेत ना या! खरंच एखाद्या कलाकृतीसाठी कलाकारांनी केलेले अथक परिश्रम, त्या कलेची साधना प्रेक्षकांसमोर केवळ काही वेळ सादर करायची, त्यावरून त्या कलाकृतीला दाद मिळणार की नाही याची वाट बघायची, किती कठीण काम, पण याच प्रयोगाला खेळ म्हणून त्यासाठी रसिकप्रेक्षकांच्या आशीर्वादासाठी घातलेलं हे गोड साकडं. चित्रपटगृहात आज ‘बापजन्म’…
-
Philanthropic cow
तृणं खादति केदारे जलं पिबति पल्वले | दुग्धं यच्छति लोकेभ्यो धेनुर्नो जननी प्रिया || trunam khaadti kedare jalam pibti plvle | dugdham ychhati lokebhyo dhenurno jnani priya || शेतातील गवत खाणारी, झऱ्याचे पाणी पिणारी आणि लोकांना यथेच्छ दूध देणारी गाय ही खरे तर आपली माय आहे. This maxim…
-
To all dear parents,
लालयेत पंच वर्षांणि, दश वर्षांणि ताडयेत | प्राप्ते तु षोडशे वर्षे, पुत्रं मित्रं वदाचरेत || Lalayet panch varshaani, dash vrshaani taadyet | praapte tu shodshe vrshe, putram mitram vdaachret || बालक पाच वर्षाचे होईपर्यंत त्याचे कोडकौतुक करावे, दहा वर्षाचे होईपर्यंत चुकल्यास मारही द्यावा. परंतू, सोळा वर्षाचे झाल्यावर मुलाला मित्राप्रमाणे वागवावे.…
-
Appraising Maxims
द्राक्षा म्लानमुखी जाता शर्करा चाश्मनां गता | सुभाषितरसास्वादात सुधा भीता दिवंगता || Draksha mlaanmukhee jaataa, sharkara ch ashmtam gtaa| subhaashitrsaasvaadaat sudha bheeta dvangtaa || संस्कृत भाषेतील सुभाषिते इतकी अवीट गोडीची आहेत की त्यांच्या रसास्वादापुढे द्राक्षे बेचव वाटतात, साखरेचे खडे दगडासमान वाटतात आणि अमृतही घाबरून स्वर्गात पळून जाते. Maxims/ Subhashita’s in…
-
Power of wisdom
स्वगृहे पूज्यते मूर्ख: स्वग्रामे पूज्यते प्रभू: | स्वदेशे पूज्यते राजा विद्वान सर्वत्र पूज्यन्ते || Svagruhe poojyate moorkhaha Svagraame poojyate prbhuhu | Svadeshe poojyate raajaa Vidvaan Sarvatra poojyante || मूर्खांची वाहवा त्यांच्या घरात केली जाते. सामर्थ्यवान माणसाचे कौतुक गावभर केले जाते. राजाची स्तुती देशभर केली जाते. परंतु विद्वानांचे गुणगान सर्वत्र केले…
-
Almighty Ganga
गंगा गंगेतिब्रूयात् योजनानां शतादपि | मुक्त: स सर्वपापेभ्यो: सर्वत्र सुखमेधते || Ganga Gangeti yo bruyat yojannam shtaadpi | mukhtaha sa srvapaapebhyoho sarvatra sukhamedhate || अनेक योजने दूर असतानाही जर गंगेचे स्मरण केले तरी तिच्या केवळ स्मरणाने मानवाच्या पापांचे क्षालन होऊन त्याला सुख लाभू शकते. It’s about the importance of…