Category: Marathi Content
-
पाठीवर दप्तर हे….
कवी अनिल यांच्या ‘वाटेवर काटे…’ या कवितेचे विडंबन पाठीवर दप्तर हे…. पाठीवर दप्तर हे घेऊन चाललो चाललो जसा तुरुंगात चाललो | अडकवून पाठीशी कधी, डोक्यावर लटकवून कधी आपलीच मान मोडून चाललो | शाळेचा डबाही आत, रेनकोट-छत्रीही त्यात मनाशीच हुंदका देईत चाललो | सुटली बुटाची लेस, शाळेची दूर वेस निसटता…
-
Never oppose a united group
बहुभिर्न विरोध्दव्यम् दुर्जनै: सज्जनैरपि । स्फुरन्तमपि नागेन्द्रं भक्षयन्ति पिपीलिका: ।। bahubhirna viroddhavyam durjanahi sajjanairapi| sfurantmpi naagendram bhakshayanti pipeelikaaha || लोकांच्या प्रचंड जमावाला सज्जन असो वा दुर्जन कोणीच विरोध करीत नाही. कारण कितीही मोठा अजगर असला तरी हजारोंच्या संख्येने आलेल्या मुंग्या त्याला मात देऊ शकतात. Neither cavalier nor gentlemen should…
-
तंत्रज्ञान: कालच्या कल्पना आणि आजच्या वास्तवाला जोडणारा दुवा
उन्हानं करपून टाकलेल्या जमिनीवर वळवाचे थेंब पडू लागतात आणि तीच जमीन कात टाकावी तशी नवी कोरी दिसू लागते. मातीचा सुगंध दरवळतो, हवेतला ओलावा पानापानातून दाटून येतो. त्या पावसानं सारं वातावरण बदलून जातं, निसर्गाच्या मनात अचानक नवनवीन कल्पनांना धुमारे फुटू लागतात. ढगांची गडबड उडून जाते, काळे-पांढरे ढग गरजू लागतात, विजा कडाडू…
-
Charity is a greatest virtue
परोपकारशून्यस्य धिक् मनुष्यस्य जीवितम् । यावन्त: पशवस्तेषां चर्माप्युपकरोति हि ।। propkarshunyasya dhik mnushyasya jeevitam | yaavntaha pashavstesham chrmapyupkroti hi || परोपकाराशिवाय जगण्याचा काही उपयोग नसतो. कारण जनावरेही त्यांच्या कातड्याचे चामडे देऊन जगाच्या उपयोगी पडतात. Human life is in vain without charity. Because even the animals in the world help others…
-
Flattery is a bad habit
अगाधजलसञ्चारी गर्वं नायाति रोहितः | अङ्गुष्ठोदकमात्रेण शफरी फर्फरायते || agaadhajalasanchari garvam naayaati rohitaha| angusthodakamatren shfree frfraayte || रोहित हा जलचर त्याच्या समुद्राच्या तळाशी सहजी जाण्याचा गर्व करीत नाही. परंतु उथळ पाण्यात राहणारा शफरी नावाचा मासा प्रचंड फुरफुर करतो. Deep sea fish called ‘Rohit’ never takes pride in it. But, a ‘Shafri’…
-
Stay in a land with knowledge and respect
यस्मिन् देशे न संमानो न प्रीतिर्न च बान्धवा: न च विद्यागमः कश्चित् न तत्र दिवसं वसेत् yasmin deshe na samaano na preetirna cha bandhavaha| n ch vidyaagmaha kshchit n tatra divsam vset || अशा देशात एक दिवसही राहू नये जेथे तुमचा आदर केला जात नाही, तुमच्यावर प्रेम केले जात…
-
Strength of a child
पक्षिणां बलमाकाशे मत्स्यानामुदकं बलम्| दुर्बलस्य बलं राजा बालानां रोदनं बलम् ।। pakshinam balamaakaashe masyaanaamudakam balam| durbalasya balam raajaa baalaanaam rodanam balam || पक्ष्यांचे सामर्थ्य आकाशात असते, माशांचे पाण्यात असते. दुर्बलांचे सामर्थ्य राजामध्ये तर बालकांचे सामर्थ्य रडण्यात असते. Bird’s strength lies in the sky, the strength of fish is…
-
Value of time
आयुष: क्षण एकोSपि सर्वरत्नैर्न लभ्यते । नीयते स वृथा येन प्रमाद: सुमहानहो ।। aayushaha kshana ekopi sarvaratnaihi neeyate s vrutha yen prmaadaha smuhaanho || कितीही पैसा ओतला तरी आयुष्यातील वाया गेलेला वेळ परत मिळू शकत नाही. त्यामुळे जो एक क्षणही वाया घालवतो तो सर्वात मोठी चूक करीत असतो. Not…
-
मला काहीच येत नाही……….
मला पोळ्या येत नाहीत मला भाजी येत नाही मला लाडू, चिवडे, जॅम करून डबेही भरता येत नाहीत! मला लोकांशी बोलता येत नाही मला मुलांशी खेळता येत नाही मला चालू असलेलं शांत बघत पुढेही जाता येत नाही! मला भांडी घासता येत नाहीत मला फरशी पुसता येत नाही मला नोकरी करून…
-
अजून तरी ….
अजून तरी सकाळी उठलं की तुझ्याकडे बघावंसं वाटतंय अजून तरी तुझ्याशी तासनतास बोलावंसं वाटतंय म्हणजे अजून तरी सगळं ठीकठाक चाललंय! अजून तरी तू चिडलास की शांत राहावंसं वाटतंय अजून तरी तुझं चिडणं समजून घ्यावंसं वाटतंय म्हणजे अजून तरी सगळं ठीकठाक चाललंय! अजून तरी तुला हवं नको ते पाहावंसं वाटतंय अजून…