Category: Marathi Content
-
We should live our lives for others.
जीवनं स्वं परार्थाय, नित्यं यच्छत मानवा:| इति सन्देशमाख्यातुं, समुद्रं यान्ति निम्नगा:|| Jeevanam svam praarthay, nityam yachhata maanavaha| eti sndeshmaakhyaatum, smudram yaanti nimngaha|| आपले जीवन हे परोपकारासाठी असते हे सांगण्यासाठीच कदाचित नदी कायम समुद्राला जाऊन मिळते. The rivers meet the sea to give the message to the world that, ‘we should…
-
Generosity is giving freely without expectation.
चातकस्त्रिचतुरान् पय:कणान्, याचते जलधरं पिपासया| सोsपि पूरयति विश्वमम्भसा, हन्त हन्त महतामुदारता|| chatakastrichturaan pyahakanaan, yaachte jldharam pipaasya| sopi pooryti vishvammbhsa, hnta hnta mhtaamudaarta|| जेव्हा तहानेने व्याकूळ झालेला चातक पक्षी ढगाकडे तीन-चार थेंब पाणी मागतो, तेव्हा ढग मात्र साऱ्या विश्वाला पाणी देतो. सज्जनांचे वागणे हे कायम असेच परोपकारी असते. When Chataka bird feels…
-
The story of Toilets, Telephones & other useful inventions
शाळेचं स्वत;चं ग्रंथालय आणि तिथून स्वत:चं स्वत: पुस्तक ठरवून घरी घेऊन यायचं. हा किती सुंदर संस्कार आहे नं, आमच्या वेळी म्हणजे अगदी लहान शाळेत बाईच शाळेत पुस्तक वाचून दाखवत, घरी बिरी नेण्याची मजा नव्हती. मोठ्या शाळेत गेल्यावर मुली पुस्तकं खराब करतात म्हणून शाळेतून घरी न्यायला परवानगी आहे अशी जी पुस्तकं…
-
Success lies in sincere efforts
यथा ह्येकेन चक्रेण, रथस्य न गतिर्भवेत्| तथा पुरुषकारेण, विना दैवं न सिध्यति|| ytha hyeken chkren, rthsya n gtirbhvet| ttha purushkaren, vina daivam n sidhyati|| जसे एकाच चाकाने रथ चालू शकत नाही त्याचप्रकारे कष्टाशिवाय नशीब कोणाचीही साथ देत नाही. A chariot can no longer run with a single wheel, no one can…
-
Indicators of happiness and sorrow
सर्वं परवशं दु:खं, सर्वमात्मवशं सुखम्| एतद् विद्यात् समासेन, लक्षणं सुखदु:खयो:|| srvam prvsham dukham, srvmatmavsham sukhm| etad vidyat smasen, lkshanam sukhdukhyoho|| इतरांकडे असलेल्या परंतु आपल्याकडे नसलेल्या गोष्टींबद्दल दु:ख आणि आपल्याजवळ असलेल्या गोष्टींबद्दल सुख असेच काहीसे सुख-दु:खाचे गणित असते. Whatever is not with us (compared to others) is sorrow, whatever is with us is…
-
भाई : व्यक्ती की वल्ली
खरं सांगायचं तर हा चित्रपट नक्की बघावा असं काही वाटलं नव्हतं. पु लंची पुस्तकं वाचली आहेत, त्यांना ऐकलं आहे,त्यांच्या याच व्यक्तीचित्रांवर आधारित गोळाबेरीज नावाचा एक चित्रपट मध्ये कधीतरी अला होता, तो फार उत्साहाने जाऊन पाहिलाही होता, पण तेव्हा बऱ्यापैकी निराशा पदरी पडली होती. त्यामुळे जन्म शताब्दीच्या नावाखाली ज्या थोरामोठ्यांनी कित्येक…
-
Humility is a great virtue
अभिवादनशीलस्य, नित्यं वृद्धोपसेविन:| चत्वारी तस्य वर्धन्ते, आयुर्विद्या यशो बलम्|| abhivadnsheelsya, nityam vruddhopsevinaha| chtvari tsya vrdhnte, ayurvidya ysho balam|| जो स्वभावाने नम्र असतो, नेहमी इतरांची मदत करतो, वृद्धांची सेवा करतो, त्याचे आयुष्य, विद्या, धन आणि शक्ती कायम वृद्धिंगत होत राहते. The one who is always behaving humbly, and courteously and helps old people; receives…
-
20,000 Leagues Under the Sea
ज्युल्स गॅब्रीयल व्हर्न या फ्रेंच लेखकाने अठराव्या शतकात लिहिलेली ही विज्ञानकथा. याने विज्ञान कथेच्या विश्वाला खऱ्या अर्थाने सुरुवात केली असं म्हटलं जातं. अर्थातच, अशाप्रकारच्या कथांच्या वाचक वर्ग हा प्रामुख्याने असतो तो कुमार वयोगट. अकरा-बाराव्या वर्षी साहसी, धाडसी, शोध-विज्ञान कथा आपल्याला वाचायला नक्की आवडतात. ट्वेंटी लीग्स अंडर द सी, जर्नी टू…
-
Reasons of misery
यौवनं धनसंपत्ति: प्रभुत्वमविवेकता| एकैकमप्यनर्थाय किमु यत्र चतुष्टयम्|| yauvanam dhnsmapttihi prbhutvmvivekta| ekaikmpyanrthay kimu yatra chtushtayam|| तारुण्य, पैसा, प्रतिष्ठा किंवा अविवेक यापैकी एकही गोष्ट ज्याकडे असते अशी व्यक्ती सर्वनाश करून घेऊ शकते, मग जर ह्या चारही गोष्टी एखाद्याकडे असतील तर त्याची परिस्थिती किती बिकट होईल? If anyone possesses one of…
-
रातराणी
१९६७-६८ साली तेंडूलकरांनी ‘माणूस’ या साप्ताहिकासाठी लिहिलेले हे सदर. कला क्षेत्रातील काही घटना, ठिकाणे आणि व्यक्ती यांवर लिहिलेले हे ललित लेखन. एखादी घटना अनुभवून तिचा आपल्या मनावर पडलेला प्रभाव, त्यामुळे निर्माण झालेली मनोवस्था म्हणूया किंवा त्या त्या घटनेबाबत, व्यक्ती वा थेट अगदी चित्रपटाबाबत त्या त्या वेळी काय वाटलं हे यातून…