Category: Marathi Content
-
हाय काय नाय काय?
पाऊस काय किडे काय निसर्ग काय कृत्रिम काय? करोना काय लॉक डाऊन काय इसेन्शियल काय नॉन इसेन्शियल काय? मास्क काय व्हेंटिलेटर काय टेम्प्रेचर गन काय मास्क काय? सिम्टम काय रिपोर्ट काय फालतू काय गंभीर काय? लस काय फोटो काय जादू काय चमत्कार काय? होम स्कूलिंग काय वर्क फ्रॉम होम काय …
-
शिवाईकरांचा सार्वभौमत्वाचा जाहीरनामा
क्रमशः करो ना करो म्हणत म्हणत गुढीपाडव्याचा मुहूर्त पुढे जात जात २६ जानेवारीवर पोहोचला आणि आमची नवी बिल्डिंग प्रजासत्ताक झाली. जुन्या मालकांनी नव्या घराच्या चकचकीत किल्ल्या आणि घरावरच्या नावाच्या पाटीचा फोटो तात्काळ व्हॉट्स अपला आणि मंडळी जुन्याच्या नवलाईत रमून गेली. पूर्वी अगदी मुख्य रस्त्यावर असणारी आमची बिल्डिंग सर्वांची लाडकी होती.…
-
Place for good and bad thing
गुणिनां निर्गुणिनां च दृश्यते महदन्तरम् । हार: कण्ठगत: स्रीणां नूपुराणि च पादयो: ।। Guninaam nirguninaam ch drushyte mhdntram| Haarah knthgtah streenaam noopuraani ch paadyoho|| गुणी आणि निर्गुणी लोकांमध्ये खूप अंतर असते, जसे दोऱ्यापासून बनलेल्या वा न बनलेल्या गोष्टींत असते. हेच अंतर गळ्यात आभूषित केल्या जाणाऱ्या हारामध्ये व पायांत घातल्या जाणाऱ्या…
-
Quality of great men
अहो किमपि चित्राणि चरित्राणि महात्मनाम् । लक्ष्मी तृणाय मन्यन्ते तद्भरेण नमन्त्यपि ।। Aho kimpi chitraani chritrani mhaatmnaam| Lakshmee trunaay mnynte tdbhren nmnyapi|| महान लोकांची चरित्रे मोठी आश्चर्यकारक असतात कारण त्यांचे वागणे तसे असते. जसे ते लक्ष्मीला तृणासमान क्षुद्र समजतात. The characteristics of great people are amazing because of the way…
-
Need of knowledge in one's life
साहित्यसंगीतकलाविहीन: साक्षात्पशुः पुच्छविषाणहीन:। तृणं न खादन्नपि जीवमान: तद् भागधेयं परमं पशूनाम् ।। Saahityasangeetklaaviheenaha saakshaatpshuhu pucchavishaanheenaha| Trunam n khaadannpi jeevmaanaha tad bhaagdheyam paramam pshunaam|| वाङ्मय;गायन किंवा इतर कोणतीही कला न येणारा माणूस म्हणजे शेपूट आणि शिंग नसलेला मूर्तिमंत पशूच होय. जो जगतो परंतु गवत खात नाही हे पशूंचे अगदी सुदैवच म्हणायचे.…
-
All that glitters is not gold
गर्जति मेघ न यच्छति तोयम् । चातकपक्षी व्याकुलितोsहम् ।। दैवादिह यदि दक्षिणवात:। क्व त्वं क्वाहं क्व च जलपात:।। Garjati megh n yachchti toyam Chaatakapkshee vyaakulitoaham| Daivaadiha yadi dkshinavataha Kva tvam kvaaham kva ch jalapataha|| तहानेने व्याकुळ झालेल्या चाटकपक्षांसाठी गडगडणारे ढग पाऊस देत नाहीत. दक्षिणेकडील वारा नशीबाने पाऊस घेऊन आला तरी…
-
Happy mind keeps the happy surroundings
चित्ते प्रसन्ने भुवनं प्रसन्नं । चित्ते विषण्णे भुवनं विषण्णं ।। अतोsभिलाषो यदि ते सुखे स्यात् । चित्तप्रसादे प्रथमं यतस्व ।। Chitte prasanne bhuvanam prsannam| Chitte vishanne bhuvanam vishannam|| Atobhilaasho yadi te sukhe syat| Chitteprsade prthamam yatasva|| जर मन प्रसन्न असेल तर आजूबाजूचा परिसर प्रसन्न दिसतो, मन खट्टू असेल तर आसपासचे…
-
Think before acting
दृष्टीपूतं न्यसेत् पादं वस्त्रपूतं पिबेत् जलं । सत्यपूतां वदेत् वाणीं मन:पूतं समाचरेत् ।। Drushtipootam nyset paadam vstrpootam pibet jalam| Styapootam vadet vaaneem manahapootam smaacharet|| डोळ्याने पारखून पाहिल्याशिवाय पाय ठेवू नये, वस्त्राने गाळून घेतल्याशिवाय पाणी पिऊ नये, खरेपणाने पवित्र असलेले शब्द बोलावे आणि विचारपूर्वक वागणूक करावी. Do not set foot without…
-
Quality of greedy person
लोभाविष्टो नरो वित्तं वीक्षते न तु संकटं । दुग्धं पश्यति मार्जारो न तथा लगुडाहतिम् ।। Lobhaavishto naro vittam veekshte n tu sankatam| Dugdham pshyati marjaro n tatha lgudaahatim|| लोभी व्यक्ती केवळ धनसंपत्ती कशी प्राप्त करता येईल ते पाहतो, त्याबरोबर येणाऱ्या संकटाकडे लक्ष देत नाही, जसे मांजर दूध पिताना त्यामुळे मिळू…
-
Virtues are important not the lineage
गुणा: सर्वत्र पूज्यन्ते पितृवंशो निरर्थक: । वासुदेवं नमस्यन्ति वसुदेवं न मानवा :।। Gunaaha srvatra poojyante pitruvansho nirarthkaha| Vaasudevam namasyanti vsudevam n maanvaaha|| गुणांचे कायमच कौतुक केले जाते, तेव्हा त्या गुणी व्यक्तीचे वंश वा कुळ लक्षात घेतले जात नाही, जसे वासुदेव कृष्णाची सर्वत्र प्रशंसा केली जाते वासुदेवाची म्हणजे…