Category: Marathi Content
-
कोणी नाही …
प्राण्यांनी प्राण्यांच्या विश्वात राहावं आणि माणसांनी माणसांच्या. प्राण्यांवर दया दाखवावी पण अतिरेकी प्रेम किंवा त्यांना मानववत बनवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करणे योग्य नाही. कैक काळापासून कुत्रा हा पाळीव प्राणी आहे. त्याला माणसांशी मैत्री करता येते. त्याला घराची, शेताची राखण करता येते. अगदी कुटुंबाचे रक्षणही करता येते याच्या कथा आपण वाचल्या आहेत…
-
पुस्तक: स्पर्शाची पालवी
विंदा करंदीकर यांच्या स्पर्शाची पालवी या ललित निबंधाच्या पुस्तकाविषयी…कितीतरी वेळा असं होतं की कोणी लिहिलेलं आहे यावर ते पटतं का आवडतं का हे अवलंबून असतं. विंदा करंदीकर यांच्या बाबतीत माझं काहीसं तसंच आहे… मुळातच त्यांच्या लेखनाविषयी आत्यंतिक आदर वाटतो त्यामुळे त्यांचे शब्द अभिजात मराठीचा पाया आहे असं वाटतं. या पुस्तकात…
-
Cricket…All time favorite

Being an Indian, it’s my birthright, responsibility and pride to watch and play Cricket. So, I can watch and play this sport for any time, any longer and any where. Be it roadside match or international cricket played by any country, I watch it loyally and sincerely. If someone is…
-
पॉटर वेड … to be continued.
Deathly hallows या पुस्तकाचा शेवट वाचून होताना ‘हॅरी पॉटर संपलं वाचून!’ असं तर वाटतंच होतं; पण तितकेच प्रश्न पडत होते, पुढे हॅरी काय करेल? त्यानी त्याच्या आयुष्यात कुठल्या क्षेत्रात काम करायचं ठरवलं असेल? हर्मायनी काय करत असेल? रॉन इंटरनॅशनल क्विडीच खेळला असेल का? त्यांची मुलं जेव्हा परत हॉगवर्ड मध्ये येतील…
-
Oliver Twist

Oliver Twist, written by Charles Dickens (1837-1839) is a classic novel that explores themes of poverty, social injustice, and the resilience of the human spirit. liver Twist is a heart-wrenching and hopeful tale that remains relevant due to its themes of resilience and human kindness in the face of adversity.…
-
व्होटिंग डे

आला रे आला व्होटिंग डे आला चला चला चला आता व्होटिंगला चला रस्त्याला खड्डं नि वाहनाचं थवं बिगी बिगी दादा थितं पोचायचं कसं नावाची चिट्टी हाये भलत्याच गावची उभा हाई कोन तेचा पत्ताच न्हाईकी इंजिनवाल्यानं परवा परचाराची म्होट्टी सभा घ्येतली जेवनाबरुबर उत्सवाच्या मांडवाची आशास्नं बी दिली बोलत सुटल्यात उरफाटी, मातीत…
-
ऋतुचक्र : दुर्गा भागवत

सप्टेंबरमध्ये आजीची आठवण येतेच. त्यात पितृपंधरवडा , मग आजीला आवडायचं असं काय याचा विचार मनात आला आणि पुस्तक, कविता यांच्याबरोबरच दुर्गा बाईंची आठवण झाली. आजीला त्यांचा सहवास लाभला होता, त्यामुळे ती त्यांच्याविषयी अनेकदा सांगायचीही. तिला त्यांच्या प्रत्येक गोष्टीकडे अभ्यासू वृत्तीने पाहण्याचं आणि तितकंच रोजचं आयुष्य समरसून जगण्याचं फार कौतुक होतं,…
-
कॉल ऑफ द वाईल्ड

जॅक लंडन या लेखकाचं कॉल ऑफ द वाईल्ड हे एक प्रसिद्ध पुस्तक. ही कथा आहे सांता क्लारा येथील जज मिलरच्या ‘बक’ नावाच्या एका कुत्र्याची. त्या जजचा माळी पैसे मिळवण्यासाठी बकचे अपहरण करतो आणि त्याला कुत्र्यांचा व्यापार करणाऱ्या एका व्यापाऱ्याला विकतो. आणि बक एका अपरिचित जगात अनपेक्षितपणे फेकला जातो. कॅनडाच्या उत्तरेला…
-
गोष्टी – सुधा मूर्तींच्या

लेखिका सुधा मूर्ती … यांच्याविषयी काय आणि किती लिहावं तेवढं कमीच. मुळात इंजिनिअर मग टेल्को मध्ये काम करणारी पहिली महिला कर्मचारी, यशस्वी उद्योजकाची बायको, आत्मविश्वास असणारी आई, एका देशाच्या राष्ट्रपतीची सासू, एका एनजीओ ची संचालिका…या सगळ्या डगरींवर खंबीरपणे पाय रोवून उभी राहणारी व्यक्ती. अर्थातच अशा अनुभवसंपन्न माणसाकडे वाचनाची आवड आणि…
