Category: Sanskrit Subhashitas
-
Everything that glitters is not gold
शैले शैले न माणिक्यं, मौक्तिकं न गजे गजे | साधवो न हि सर्वत्र, चन्दनं न वने वने || Shaile shaile n maanikyam, Mauktikam n gaje gaje |Saadhvo n hi srvtra, Chandanam n vane vane || प्रत्येक डोंगरात माणिक सापडत नाहीत तसेच प्रत्येक हत्तीकडे मोती दिसून येत नाही. त्याचप्रमाणे,प्रत्येक जंगलात जसे…
-
Don’t judge a book by its cover
हंस: श्वेतो बक: श्वेत: को भेदो बकहंसयो: | नीरक्षीरविवेके तु हंसो हंस: बको बक: || Hansaha shvetaha bakaha shvetaha Ko bhedo baka hansayoho | Neerksheer viveke tu Hanso hansaha bko bakaha || हंस आणि बगळा दोघेही पांढऱ्या रंगाचे असतात. मग त्यांच्यात फरक तो कोणता? दूध आणि पाणी यातील फरक जो ओळखू…
-
As the king so are the subjects
यथा देशस्तथा भाषा, यथा राजा तथा प्रजा | यथा भूमिस्तथा तोयं, यथा बीजं तथाङकुर: || Ythaa deshsttha bhaashaa, Ytha raajaa ttha prjaa | Ytha bhumisttha toyam, Ythaa beejam tthankurha || जसा देश तशी भाषा, जसा राजा तशी प्रजा| जशी जमीन तसे पाणी व जसे बीज तसा अंकुर|| As the country…
-
Familiarity breeds apathy
अतिपरिचयादवज्ञा संततगमनादनादरो भवति| मलयेभिल्लपुरंध्री चंदनतरूकाष्ठं इंधनं कुरुते|| Atiprichyadvdnya santtgmnadnadro bhvti| Malaye bhillapurandhree chandantru kaastham endhanm kurute|| अति परिचय असेल तर आज्ञेचे पालन केले जात नाही व सततच्या भेटी गाठी असतील तर सहजी अनादर जाऊ शकतो. जसे, डोंगराळ भागात राहणारी भिल्ल स्त्री चंदनाच्या खोडाचा वापर ईंधन म्हणून करते. Miscalculated familiarity carries…
-
Wise men adage
काव्यशास्त्राविनोदेन कालो गच्छति धीमताम्| व्यसने च मूर्खाणां निद्रया कलहेन वा|| Kaavya Shastra vinoden kalo gchchati dheemtaam| Vysne ch moorkhaanam nidryaa kalahen va|| हुशार माणसांचा वेळ ज्याप्रमाणे कार्य, शास्त्र आणि विनोद ई. मध्ये जातो, त्याचप्रमाणे मुर्खांचा वेळ व्यसन करण्यात, झोपा काढण्यात किंवा भांडण करण्यात जातो. Wise people spend their time…
-
Respect to God
आकाशात्पतितं तोयं यथा गच्छति सागरम्| सर्वदेव नमस्कार: केशवं प्रतिगच्छति|Aakaashatptitam toayam ytha gchhti saagram| Sarvdeva nmskaaraha keshavam prti gacchati|| ज्याप्रमाणे आकाशातून पडणारे पाणी समुद्राकडे वाहत जाते त्याचप्रमाणे सर्व देवांना केलेला नमस्कार केशव म्हणजेच श्री विष्णू कडे पोहोचतो. Like water falling from the sky goes to the sea in the end. Respect towards all the…
-
सुभाषितमाला:२
संस्कृत जसजसं शिकायला सुरुवात केली, देव वन आणि माला हे जेव्हा भेटले आणि तोंडपाठ झाले तेव्हा मजा यायला लागलीच. पण खरं पाहता संस्कृत लहान असताना अथर्वशीर्ष आणि रामरक्षा या दोन स्तोत्रांमधून भेटलेलं होतच की. अर्थात त्याचा अर्थ काय किंवा असंच का म्हणायचं असले…
-
सुभाषितमाला:१
संस्कृत ही आपणा भारतीयांची प्राचीन भाषा. आपली संस्कृती संस्कृताश्रित आहे असं आपण म्हणतो. प्राचीन वेद वाड़मयाचा पाया रचला गेला तो संस्कृत भाषेतून. संस्कृतभाषेतील व्याकरणाचे नियम संगणकासाठीही योग्य ठरतील इतके काटेकोर आहेत. संस्कृत भाषेत दंडी, भारवी, कालीदास यासारख्या साहित्यिकांनी रचलेली काव्ये म्हणजे तर या भाषेचा अभिमान. संस्कृत भाषा आवडू लागली आणि…
-
Enchanted
भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाणभारती| तस्याहि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्| Bhashasu mukhya madhuraa divya Geervanbharatee| Tsyahi kavyam mdhuram tsmaadpi subhaashitam| या सुभाषितात संस्कृत सुभाषितांची महती सांगितली आहे. संस्कृत ही सर्व भाषांमध्ये सर्वश्रेष्ठ अशी गोड, विलक्षण आणि दैवी भाषा आहे. त्याचप्रमाणे सर्व काव्यांमध्ये सुभाषिते अतिमधुर समजली जातात. This…