Category: English Content
-
सुभाषितमाला:२
संस्कृत जसजसं शिकायला सुरुवात केली, देव वन आणि माला हे जेव्हा भेटले आणि तोंडपाठ झाले तेव्हा मजा यायला लागलीच. पण खरं पाहता संस्कृत लहान असताना अथर्वशीर्ष आणि रामरक्षा या दोन स्तोत्रांमधून भेटलेलं होतच की. अर्थात त्याचा अर्थ काय किंवा असंच का म्हणायचं असले…
-
सुभाषितमाला:१
संस्कृत ही आपणा भारतीयांची प्राचीन भाषा. आपली संस्कृती संस्कृताश्रित आहे असं आपण म्हणतो. प्राचीन वेद वाड़मयाचा पाया रचला गेला तो संस्कृत भाषेतून. संस्कृतभाषेतील व्याकरणाचे नियम संगणकासाठीही योग्य ठरतील इतके काटेकोर आहेत. संस्कृत भाषेत दंडी, भारवी, कालीदास यासारख्या साहित्यिकांनी रचलेली काव्ये म्हणजे तर या भाषेचा अभिमान. संस्कृत भाषा आवडू लागली आणि…
-
Enchanted
भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाणभारती| तस्याहि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्| Bhashasu mukhya madhuraa divya Geervanbharatee| Tsyahi kavyam mdhuram tsmaadpi subhaashitam| या सुभाषितात संस्कृत सुभाषितांची महती सांगितली आहे. संस्कृत ही सर्व भाषांमध्ये सर्वश्रेष्ठ अशी गोड, विलक्षण आणि दैवी भाषा आहे. त्याचप्रमाणे सर्व काव्यांमध्ये सुभाषिते अतिमधुर समजली जातात. This…