Category: इनोव्हेशन
-
(इनोव्हेशन) नाविन्य भाग ६
इनोव्हेशन… इंटरनेट ऑफ थिंग्स (IOT/ आय ओ टी)च्या दिशेने Image credit: https://tridenstechnology.com/all-about-the-internet-of-things-iot/ विज्ञान आणि तंत्रज्ञानच्या प्रगतीचा वेग आज इतका जास्त आहे की आपण कुठून कुठे पोहोचलोय याचा रस्ताच आपल्याला सापडायचा नाही. तंत्रज्ञान, संगणक, इलेक्ट्रोनिक्स हे सध्याचे परवलीचे शब्द. तंत्रज्ञानामुळे इतक्या गोष्टी स्वयंचलित झाल्या आहेत की त्यावर आपला विश्वासही बसत नाही.…
-
(इनोव्हेशन) नाविन्य भाग ५
इनोव्हेशनची संजीवनी इनोव्हेशन ही काळाची गरज आहे त्यामुळे माणसाला सोई-सुविधा, आराम मिळतो हे सगळं तर झालंच. पण त्याचा खराखुरा जीवनदायी अनुभव जर कशातून लाभत असेल तर तो लाभतो वैद्यकशास्त्रातील प्रगतीमुळे. हजारो वर्षापूर्वी चरक सुश्रुताच्या काळात कशा करत असतील शल्य चिकित्सा, शस्त्रक्रिया? झाडं, पानं, फुलं यांचे रस त्याच्या मात्रा वापरत असतील…
-
(इनोव्हेशन) नाविन्य भाग ४
क्रीडाक्षेत्रातील नाविन्य Image credits – Daily Star इनोव्हेशन अर्थात नाविन्य ही या काळाची अशी गरज आहे जिला कुठल्याही क्षेत्राचं वावडं नाही. प्रत्येक क्षेत्रात वाढत चाललेली स्पर्धा नाविन्याला प्राधन्य देत आहे. हल्ली एखाद्याला ‘तू कुठला खेळ खेळतोस?’ असं विचारलं तर उत्तरं मिळतात पोकेमोन, कँडी क्रश,…
-
(इनोव्हेशन) नाविन्य भाग ३
कृत्वा नवदृढसंकल्पम्……. दिवाळी म्हणजे आनंद, उत्साह, प्रसन्नता, चैतन्य. पाहावं तिकडे उजेडाचं, प्रकाशाचं, तेजाचं साम्राज्य. अशा दिवसांत संध्याकाळी अंधार पडला की घराघरातून डोकावणारे सूर्याची ही लहानशी प्रतिकं बघितली की मला कायम एका शास्त्रज्ञाची आठवण येते. तो म्हणजे थॉमस एडिसन; ज्याने इलेक्ट्रिसिटीवर चालणारा बल्ब शोधून काढला. याच शास्त्रज्ञाची आणखी एक गोष्ट, त्याने…
-
(इनोव्हेशन) नाविन्य भाग २
इनोव्हेशनची सुरुवात घरापासून … सध्या आपण जे म्हणू ते आपल्याला मिळतंय. नवीन वही, नवं पुस्तक, नवी सायकल, नवा खेळ, नवा टीव्ही, नवं घड्याळ, नवे कपडे अगदी काय वाट्टेल ते आपल्याला मिळू शकतं. जर सगळंच उपलब्ध असेल तर काय नि कशाचा शोध लावणार आणि कुठलं इनोव्हेशन करणार? आपल्याकडे अशी कुठली…
-
(इनोव्हेशन) नाविन्य भाग १
इनोव्हेशन नाविन्य … थोडक्यात … बरंच काही एकदा एका घरात चार पाच वर्षे वयाची दोन लहान मुले खेळत असतात. खेळ असतो सापशिडीचा, त्यात असतात चार वेगवेगळ्या रंगांच्या सोंगट्या, एक फासा आणि त्या सापशिडीचा पट. सुरुवातीला आईबाबा सांगतात तसे तो फासा टाकत सापशिडी खेळायचा ते दोघे प्रयत्न करतात. दहा मिनिटं होतात…