Author: Nandita Gadgil
-
Prayer for Shree Ganesha
स जयति सिन्धुरवदनो देवो यत्पादपंकजस्मरणम् । वासरमणिरिव तमसां राशिं नाशयति विघ्नानाम् ।। Sa jayati sindhurvadano devo yatpaadpankajsmaranam | Vaasramaniriv tamasaam raashim naashayati vighnaanaam || शेंदुराने ज्याचे मुख शोभून दिसते अशा श्री गणेशाचा जयजयकार असो. सूर्य जसा अंधाराचा तसे तसे गणेशाच्या चरणकमलाचे दर्शन सर्व विघ्नांपासून मुक्ती देते. …
-
Whileone…
बघता बघता Whileone एक वर्षाचं झालं Infinite स्वप्नामधलं finite loop पूर्ण झालं मनापासून pass केल्यात load आणि stress tests Response time आता आमचा आहे सगळ्यात best आजवरच्या experience चा data base पक्का साथ देतोय आमच्या engineering performance चा benchmark ही set होतोय बायको म्हणते नोकरी सोडताना “विचार कर एकदा”…
-
Beauty of Sanskrit Subhashitas
द्राक्षा म्लानमुखी जाता शर्करा चाश्मनां गता । सुभाषितरसास्वादात् सुधा भीता दिवंगता ।। Draksha mlaanmukhee jaataa sharkara chaashmanam gataa | subhaashitarasaasvaadaat sudha bheetaa divangataa || सुभाषितांच्या गोडीपुढे द्राक्षाची गोडी कमी ठरते, साखर तर दगडच बनून जाते. इतकेच नाही तर सुभाषितांचा रसासमोरून साक्षात अमृत घाबरून स्वर्गात पळून गेले. If…
-
Slow and steady wins the race
शनैः कन्था शनैः पन्थाः शनैः पर्वतलङ्घनम्। शनैः विद्या शनैः वित्तम् पञ्चैतानि शनैः शनैः। Shanaihi kantha shanaihi panthaha shanaihi parvatlanghanam| Shanaihi vidya shanaihi vittam painchaitaani shanahi shanahi|| मित्रांची पारख सावकाशीने करावी, रस्ता सावकाश पार करावा, डोंगर सावकाशीने ओलांडावा, विद्येचे ग्रहण सावकाश/शांतपणे करावे, आणि संपत्तीही सावकाश मिळवावी. या पाच गोष्टी…
-
Idol of Lord Shankara
पार्वतीफणिबालेन्दु भस्ममन्दाकिनीयुता । ‘प’वर्गरचिता मूर्ति: अपवर्गप्रदायिनी ।। Parvatifanibalendu Bhasamamandakiniyuta। ‘P’vargarchita Murtihi: Apvargapradayini।। पार्वती, फणाधारी नाग, चंद्र, भस्म आणि मंदाकिनी (गंगा) ह्यांनी शोभून दिसणारी श्री शंकराची मूर्ती प वर्गातील अक्षरांनी (प पासून सुरु होणारा… प फ ब भ म हा अक्षर वर्ग) युक्त असली तरीही अपवर्ग म्हणजे स्वर्गीय आहे. The idol…
-
Prayer for Shree Sharada
शारदा शारदाम्भोज वदना वदनाम्बुजे । सर्वदा सर्वदाsस्माकं सन्निधीं सन्निधीं क्रियात् ।। Shaarda shaardambhoj vdna vdnaambuje | Sarvda srvdaasmaakm snnidheem snnidheem kriyat|| शरदऋतूतील कमळाप्रमाणे चेहरा असणारी; सर्वं गोष्टी मिळवून देणारी सरस्वती देवी, नेहमी आमच्या ओठी (वाणीमध्ये/ मुखकमळाजवळ) उत्तम ज्ञानाचा/वस्तूंचा संग्रह करो. Hey Goddess Saraswati, with a lotus-like face in autumn…
-
स्लॉट, व्हॅक्सिनेशन आणि ब्रह्मगाठ
नोव्हेंबर ते मार्च सारं काही सुरळीत बसवायच्या नादात दुसरी लाट आली आणि बरोबर लॉक डाऊन सुद्धा आला. एप्रिल बंदोबस्तात गेला. जरा परत सगळं मोकळं होईल म्हणतोय तोच मे चे १५ दिवसही लॉक डाऊन घोषित झाला. अवसान गळून पडलं आणि जैसे थे परिस्थिती समोर आली. लाटेचा जोरही होताच तसा पण त्याचबरोबर…
-
Nothing great is ever accomplished alone
शशिना च निशा निशया च शशी शशिना निशया च विभाति नभ: । पयसा कमलं कमलेन पय: पयसा कमलेन विभाति सर:।। Shashinaa ch nishaa nishaya ch shashi Shashina nishya ch vibhaati nbhaha| Payasa kmlam kmlen payaha Payasaa kmlen vibhaati saraha चंद्रामुळे रात्रीला शोभा येते तशी रात्रीमुळे चंद्राला शोभा मिळते. चंद्र आणि…
-
डास मर्दन
फार पूर्वीच्या काळी म्हणे गॉड ऑफ क्रीएशन ची मुलगी इव्ह आणि गॉड ऑफ डिस्ट्रक्शनचा मुलगा ऍडम यांच सगळं काही चांगलं चाललं होतं … म्हणजे साधरणतः गोष्टीच्या शेवटी “अँड दे लीव्ह्ड हॅपिली एव्हर आफ्टर’’ कि काय तसलं .. हो पण सुरुवातीपासूनच… मग झालं इव्ह गेली माहेरपणाला वडिलांकडे, चार दिवस राहिली आणि…
-
उत्साहाचं इंजेक्शन
करोना काळात आजूबाजूच्या बातम्या कशा तर… रूग्ण संख्या, हॉस्पिटलमध्ये असणारे बेड्स, मिळाल्या न मिळालेल्या लसी, कुणाचं वाढलेलं तापमान, कमी झालेला प्राणवायू, नक्की हवे की नको त्या गोष्टींची न करता आलेली यादी, गुगल वर आपोआप येण्याइतका… लॉ टाईप केलं की येणारा लॉक डाऊन… आणि असं बरंच काही… घराच्या आतल्या भिंती, सोफे,…