तुझ्या-माझ्यातलं अंतर
खरंच खूप वाढलंय
कशाला जुळवून घ्यायचं?
जर आयुष्य समांतरच मानलंय!