Category: Marathi Content
-
विज्ञानातील रंजक कथा

सर सी.व्ही. रामन यांच्या ‘रामन इफेक्ट’ या शोधाच्या निमित्ताने दरवर्षी २८ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो. प्रगल्भ बुध्दिमत्तेच्या जोरावर ज्यांना ‘आकाशाचा रंग निळा का?’ असा प्रश्न निर्माण झाला त्या डॉ. रामन यांनी वर्णपक्तींचा शोध घेतला आणि रामन परिणाम अस्तित्वात आले. त्यांनी घेतलेल्या प्रयत्नांना २८ फेब्रुवारी १९२८ रोजी…
-
गॅमा किरण व अतिनील अंतराळ दुर्बीण

गॅमा किरण क्ष किरणांपेक्षा अधिक शक्तीशाली असतात. त्यांचा वेध घेण्यासाठी उपग्रहाची आवश्यकता भासते. ही दुर्बीण उपग्रहाच्या मार्फत पृथ्वीच्या वायुमंडलाच्यावर सुमारे १५०- ३५,००० किमीच्या पल्ल्यापर्यंत जाऊ शकते. फर्मी गॅमा किरण दुर्बीण ११ जून २००८ रोजी नासाच्या डेल्टा २ या रॉकेटमधून प्रक्षेपित करण्यात आली. यातील लार्ज एरिया दुर्बीण संपूर्ण आकाशाचे गॅमा किरणांमध्ये…
-
बधाई हो बधाई

अमित शर्माने दिग्दर्शित केलेला हा चित्रपट. आजकाल असे ही म्हणजे टिप्पीकल गाणी, मसाला स्टोरी नसलेले चित्रपट सुद्धा येतात आणि बॉक्स ऑफिसवर चांगलं यशही मिळवतात. अर्थात प्रेक्षकही चोखंदळ झाले आहेत असं म्हणूया. आयुष्यमान खुराना, सान्या मल्होत्रा, नीना गुप्ता, गजराज राव, सुरेखा सीकरी, शीबा चड्ढा अशी हटके चित्रपट करणार्या कलाकारांच्या अभिनयाने सुरेख…
-
बंद म्हणजे…
अमुकतमुकची मैत्रिण: ए काय करणार आज? अमुकतमुक: काय अगं व्हॅन वगैरे बंद नं..मग घरीच, म्युट अनम्युट करत काम चाललंय… तू काय करणारेस? अमुकतमुकची मैत्रिण: गाजराचा हलवा, आणि मटर पनीर..तुझा तो सिक्रेट इंग्रेडियंट घालून… अमुकतमुक: काय…? अमुकतमुकची मैत्रिण: बडिशेप गं! अमुकतमुक: हं … मला वाटलं… जायफळ 🙂 अमुकतमुकची मैत्रिण: आणि हवा…
-
माझे मत ही अगदी तसेच आहे…
गोंगाट आहे म्हणता, मला तरी तसे अजिबात वाटत नाही रोजच्या रोज रस्त्यावरुन मी ही गाडी चालवते… म्हणजे माझी तशी इच्छा असते. मग सिग्नल लागतो, मी थांबते… काही जण हॉर्न वाजवतात, मी सिग्नल कडे बघते. मग ते पुन्हा हॉर्न वाजवतात, मी बाजूला होऊन त्यांना जागा करून देते… म्हणजे हे एक असं…
-
कागदाचा शोध आणि निर्मिती
शोध: प्राचीन इजिप्शियन,रोमन व ग्रीक लोक पपायरसच्या खोडांच्या तुकड्यांतील मगज काढून त्याचे उभे व आडवे थर एकमेकांवर ठेवून त्याचे सपाट लहान तक्ते बनवीत व त्याचा महत्त्वाचा मजकूर लिहिण्यास वापर करीत. बरेचसे लेखन शिलालेख, बांबूच्या पट्ट्या, रेशमी कपडे, हाडे, किंवा जनावरांची कातडी यावरही केले जात असे. पुढे इसवीसनाच्या दुसऱ्या शतकात चीनमधील हान…
-
जेम्स वेब अंतराळ दुर्बीण
रात्रीच्या वेळी आकाशात पहिले की आपल्याला शेकडो चांदण्या लुकलुकताना दिसतात. त्या चांदण्या म्हणजेच दुसऱ्या कुठल्याशा आकाशगंगेतील सूर्यमालेचे सूर्य असू शकतात. स्वयंप्रकाशित असणारे हे तारे इतक्या दूर असतात की ती आपल्याला केवळ लुकलुकणारी तेजोमय बिंबे दिसतात. अमेरिकन अवकाश संस्था नासाने तयार केलेली जेम्स वेब अंतराळ दुर्बीण २५ डिसेंबर २०२१ रोजी अंतराळात…
-
चंद्रा क्ष- किरण वेधशाळा
पृथ्वीभोवती असणाऱ्या वायूमंडलामुळे तिच्या दिशेने येणारे क्ष किरण, गॅमा किरण, अतिनील प्रकाशकिरण त्यांच्या लहरलांबीनुसार वाटेतच शोषले जातात. त्यांचे पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंत न पोहोचणे मानवजातीच्या कल्याणाचेच आहे. परंतु म्हणून त्यांच्या निरीक्षणाचा ध्यास मानवाने सोडलेला नाही, तो अंतराळतंत्रज्ञानात प्रगती करीत फुगे, रॉकेट, विमान वा उपग्रह यांची मदत घेत वायुमंडलाच्या वरच्या थरावरुन या किरणांचा…
-
हबल अंतराळ दुर्बीण
हबल ही दृश्य प्रकाशाचा वेध घेणारी परावर्तन दुर्बीण १९९० मध्ये अंतराळात प्रक्षेपित केले गेली. ही दुर्बीण पृथ्वीभोवती ६०० किलोमीटर अंतरावरून फिरते. पृथ्वीच्या पृष्ठभागावरून जेव्हा निरीक्षण केले जाते, तेव्हा सूर्यप्रकाश वायूमंडलातील धुलीकणांवर आपटून सर्वत्र पसरतो व बिंबे सुस्पष्ट दिसू शकत नाहीत. परंतु हबल सारखी दुर्बिण अंतराळात असल्याने ती वायूमंडलाच्या वरुन निरीक्षण…
