Category: Marathi Content
-
ढ क ल…………..
आईनी परवा नवा मोबाईल घेतला. मी सपासप तिला वेगवेगळे ऍप्स डाउनलोड करून दिले. आईला शिकवायची संधी कुठली सोडतेय मी….तर त्यात एक होतं whats app. तिला कमाल वाटली wifi काय… हे सुटसुटीतपणे करता आलेलं मेसेजिंग काय..कमालच सगळी…आई खुष. हळूहळू तिची एकेक करत whats app group मध्ये entry झाली..शाळेतले विद्यार्थी, मैत्रिणी, काहीतरी…
-
नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा…..
(सकाळची वेळ. एका घरात आजी झाडांना पाणी घालतेय. एकीकडे तोंडानं काहीतरी स्तोत्र पुटपुटणं चालू आहे. शेजारच्या पलंगावर तिची नात गाढ झोपलेली आहे. आजीचं काम होतं आणि न राहवून ती तिच्या नातीला हाक मारते) आज्जी: रमा, उठ आता …खूप उशीर झाला हं.. रमा: हं… आज्जी: निदान आजच्या दिवशी तरी लवकर उठावं…आवरावं…छान…
-
इकडून पाणी …तिकडून पाणी….
जगात पाणी, ढगात पाणी, वाफेमध्ये पाणीच पाणी जंगलात पाणी, डोंगरात पाणी, समुद्रामध्ये पाणीच पाणी इकडून पाणी, तिकडून पाणी, सगळीकडे पाणीच पाणी भूगोलात पाणी, शास्त्रात पाणी, पाण्यावरती कितीक गाणी गणितात पाणी, मराठीत पाणी, हिस्ट्रीमध्ये आणीबाणी इकडून पाणी, तिकडून पाणी, सगळीकडे पाणीच पाणी …
-
ढुंढता रहा दिल ढुंढता रहा
ढुंढता रहा दिल ढुंढता रहा… सुनी शामों में, सुनी राहों में, सुना घर कोई गिरता नजर आया ! ढुंढता रहा दिल ढुंढता रहा… खोए रिश्तो से, सोए सपनों से बदली नजरोंसे डरता नजर आया ! ढुंढता रहा दिल ढुंढता रहा… टुटे वादों में, टूटी कसमों में उजला फूल उसे हसता नजर आया !
-
भारssत माssझा देssश आहे ….
माझ्या शाळेतल्या मित्रमैत्रीणींनो, रोजच्या रोज न चुकता आपण कित्येक प्रतिज्ञा करत असतो…त्यापैकीच एक भारssत माssझा देssश आहे ……अगदी सकाळी उठायला उशीर झाला की …बास! मी उद्यापासून लवकर उठणार यार! किंवा शाळेत निघताना सायकलवर धुळीचा थर जमलेला दिसला की.. उद्याच्या उद्या सायकल स्वच्छ करणारे इथपासून ते ‘भारत माझा देश आहे. सारे…
-
ग्यानबा तुकाराम ढॅण्टढॅण टॅण्टढॅण
ग्यानबा तुकाराम ढॅण्टढॅण टॅण्टढॅण – एलिझाबेथ एकादशीच्या निमित्ताने ‘खेळ मांडियेला येत्या बालदिनी’ म्हणत परेश मोकाशी यांनी त्यांचा ‘एलिझाबेथ एकादशी’ हा चित्रपट यंदाच्या बालदिनाच्या दिवशी चित्रपटगृहात प्रदर्शित केला आणि त्या चित्रपटाने खराखुरा बालदिन साजरा केला. ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’ सारखा एक उत्कृष्ट चित्रपट देणाऱ्या दिग्दर्शकाकडून तशाच किंबहुना अधिकच अपेक्षा होत्या आणि या चित्रपटाने त्या…
-
मोदी तरी बिचारे काय काय करणार?
नमो नमो नमो …… आमच्या देशातला पेट्रोलचा भाव कमी करा, आमच्या देशातला भष्टाचार कमी करा, रस्त्यावरचे खड्डे घालवा, प्रदूषण कमी करण्यासाठी;पर्यावरण संतुलित करण्यासाठी योजना आखा, आम्हाला नोकरी द्या, आम्हाला शिक्षणात राखीव जागा द्या आणि आणखीही बरंच …सर्व काही तुम्हीच करा ….. आमच्या ऐवजी शिक्षण तुम्हीच घ्या आणि पास पण तुम्हीच…
-
मार्ग’दर्शन’
पावसाची सर नुकतीच येऊन गेली, वाऱ्याचा उनाडपणा चालूच होता. कितीदातरी वाद झाला, तरी त्याचं आणि शेताचं एकमेकांशिवाय पानही हलत नाही हे अगदी खरं. त्यामुळे त्यांच्या दंग्याची मजा मीही मनापासून लुटत होते. त्यांची ‘झुळूक’ आणि ‘सुळूक’ ची भाषा आता मलाही काही नवी नाही, त्यामेले त्यांच्यातलीच एक बनत थांबत थबकत मधेच वळत…