Category: Marathi Content
-
Respect to God
आकाशात्पतितं तोयं यथा गच्छति सागरम्| सर्वदेव नमस्कार: केशवं प्रतिगच्छति|Aakaashatptitam toayam ytha gchhti saagram| Sarvdeva nmskaaraha keshavam prti gacchati|| ज्याप्रमाणे आकाशातून पडणारे पाणी समुद्राकडे वाहत जाते त्याचप्रमाणे सर्व देवांना केलेला नमस्कार केशव म्हणजेच श्री विष्णू कडे पोहोचतो. Like water falling from the sky goes to the sea in the end. Respect towards all the…
-
सुभाषितमाला:२
संस्कृत जसजसं शिकायला सुरुवात केली, देव वन आणि माला हे जेव्हा भेटले आणि तोंडपाठ झाले तेव्हा मजा यायला लागलीच. पण खरं पाहता संस्कृत लहान असताना अथर्वशीर्ष आणि रामरक्षा या दोन स्तोत्रांमधून भेटलेलं होतच की. अर्थात त्याचा अर्थ काय किंवा असंच का म्हणायचं असले…
-
सुभाषितमाला:१
संस्कृत ही आपणा भारतीयांची प्राचीन भाषा. आपली संस्कृती संस्कृताश्रित आहे असं आपण म्हणतो. प्राचीन वेद वाड़मयाचा पाया रचला गेला तो संस्कृत भाषेतून. संस्कृतभाषेतील व्याकरणाचे नियम संगणकासाठीही योग्य ठरतील इतके काटेकोर आहेत. संस्कृत भाषेत दंडी, भारवी, कालीदास यासारख्या साहित्यिकांनी रचलेली काव्ये म्हणजे तर या भाषेचा अभिमान. संस्कृत भाषा आवडू लागली आणि…
-
Enchanted
भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाणभारती| तस्याहि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्| Bhashasu mukhya madhuraa divya Geervanbharatee| Tsyahi kavyam mdhuram tsmaadpi subhaashitam| या सुभाषितात संस्कृत सुभाषितांची महती सांगितली आहे. संस्कृत ही सर्व भाषांमध्ये सर्वश्रेष्ठ अशी गोड, विलक्षण आणि दैवी भाषा आहे. त्याचप्रमाणे सर्व काव्यांमध्ये सुभाषिते अतिमधुर समजली जातात. This…
-
प्रेमदिवस वगैरे
बरं झालं आज तू स्वत:च हा विषय काढलास कारण आहे म्हणत जीव टांगणीवर लावलास…एकदाच काय ते सांगून टाक हो नाही काय ते दररोज काय तुझ्यासाठी मी नव्याने झुरायचे…. पुष्कळ दिवस झाले भेट होते आहे की आपली उगीच का ती जुई मी इतके दिवस जपली…. पुरे झाला दिशाहीन प्रवास तुझ्या तिरक्या…
-
(इनोव्हेशन) नाविन्य भाग ४
क्रीडाक्षेत्रातील नाविन्य Image credits – Daily Star इनोव्हेशन अर्थात नाविन्य ही या काळाची अशी गरज आहे जिला कुठल्याही क्षेत्राचं वावडं नाही. प्रत्येक क्षेत्रात वाढत चाललेली स्पर्धा नाविन्याला प्राधन्य देत आहे. हल्ली एखाद्याला ‘तू कुठला खेळ खेळतोस?’ असं विचारलं तर उत्तरं मिळतात पोकेमोन, कँडी क्रश,…
-
असते तरी….नसतेच
चेहऱ्याला नाव असते, पण नावात काहीच नसते गाण्यात सम असते, पण समेवर गाणेच नसते शास्त्राला नियम असतो, पण नियमाला शास्त्रच नसते पाणी हेच जीवन असते, पण पाण्याला चवच नसते विचारांना म्हणे गती असते, पण गतीला विचारच नसतो रंगाचे मूळ पांढऱ्यात असते, पण पांढरा मुळी रंगच नसतो दाहीदिशांना वाट…
-
काय कधी कोणी कुठे ….. thats the way माही वे……
धोनी टेस्ट नंतर एकदिवसीय सामन्यांचं कप्तानपद सोडून देतोय……. ? पूर्वीचे captain चांगले होते, आताचा captain लईच भारी आहे वगैरे सगळं झालंच पण धोनी? धोनी धोनी आहे. कारण तो नुसता भारतीय क्रिकेट संघाचा कप्तान नाहीये तर पूर्ण देशाला गर्व वाटावा असा एक कमालीचा नेता, व्यवस्थापक, दिग्दर्शक आहे. क्रिकेटच्या मैदानावर सलग चार…
-
Tom Sawyer आणि Huckleberry finn च्या जगात
The adventures of Tom Sawyer हे एक जगप्रसिद्ध पुस्तक आहे. अगदी लहान मुलांची पुस्तक हातातून बाजूला जातात तेव्हा इंग्लिश पुस्तकाचं वाचन करणाऱ्या प्रत्येकाने सहावी सातवीत हे पुस्तक नक्की वाचलेलं असणार. मराठी वाचकांचा जसा फास्टर फेणे आवडीचा असतो तसा अमेरिकन कुमार वयोगटातली मुलं भेटतात ती Tom Sawyerला. मार्क ट्वेन या लेखकाचं…