Category: भटकंती
-
भिगवण पक्षी अभयारण्य
Pic credits : Saket Khambete आर्क्टिक टर्न सर्वाधिक अंतरावर स्थलांतर करणारा पक्षी तर ऍल्बेट्रॉस पक्षी दक्षिण समुद्रावरुन पृथ्वी प्रदक्षिणा घालतो. दिवसांचा काळ किंवा लहान मोठे होणारे दिवस स्थलांतराचे नियंत्रण करतात. आकाशात असणारे ग्रहगोल, पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र आणि पक्षांचं उपजत ज्ञान त्यांना स्थलांतर करताना दिशा देतं. हे सारं काही शास्त्राचा अभ्यास…
-
कॅलिफोर्निया … २
कॅलिफोर्नियाला गेला तर सॅनफ्रॅन्सीस्को मधील गोल्डन गेट ब्रिज आणि गोल्डन गेट पार्क आवर्जून बघावी अशी दोन ठिकाणं. आपण जर ‘पार्क मध्ये काय बघण्यासारखं असणारे, किंवा असून असून पार्क किती मोठीशी असणारे, अशा संकल्पनेत या पार्कमध्ये गेलो तर आपली निश्चित फजिती होऊ शकते. या पार्कची जागा इतकी प्रचंड आहे की आपण…
-
कॅलिफोर्निया …१
कॅलिफोर्नीया मध्ये गेलं वर्षभर राहिले. त्या निमित्ताने आई बाबांना तिकडे बोलवून घेता आलं. यावेळी आई बाबांना आम्ही फिरवणार होतो. इतक्या वर्षात सर्वात प्रथम त्यांना मी त्यांना काहीतरी दाखवणार होते, या इथे ना ते हे आहे, तिथून तिकडे गेलं कि ते स्टोअर मग ही बाग, ती कंपनी, तो मॉल. खरं तर…
-
कुवैतची दुसरी ट्रीप
एखाद्या ठिकाणी प्रथमतः जाणं आणि पुन्हा एकदा जाणं यात किती फरक असतो! पहिल्यांदा जाताना जागा, वस्तू, झाडं, पानं, फुलं, हवा, निसर्ग, भव्यता दिव्यता …एवढच कशाला, हल्ली सोई –सुविधा, show चा जमाना त्यामुळे दिखाऊ वैभव …या सार्या गोष्टींमध्ये interest असतो rather कुतूहल किंवा attraction असतं असं म्हणू हवं तर! पण त्याच…