Category: Marathi Content
-
पुन्हा एकदा
पुन्हा एकदा जुनं पुस्तक वाचायला हवं तेच तेच वाचताना, नवं काही उमगायला हवं पुन्हा एकदा जुना डोंगर चढून यायला हवं दगड-मातीशी आपलं नातं, कुरवाळायला हवं पुन्हा एकदा लहान भावंडांना चिडवायला हवं कुठकुठचे वाद, भांडणं उकरुन रडायला हवं पुन्हा एकदा जुन्या दोस्तांना भेटायला हवं वायफळ बडबडीत वेळेला दवडू द्यायला हवं पुन्हा…
-
देवा मायबापा,
देवा मायबापा, पडो दे प्रकाश दडपली जाओ, पॅंडोराची कुपी! पाहून जाहले, भव्य दिव्य सारे सामान्य राहू दे, जगणे आमुचे! पुरता कळला, तुझा कारभार आता खरोखरी, जाग आहे आम्हा! तुझ्या त्या घड्याळी, न क्षणाचा फरक अमुचेया हाती, नुरला वासर! भाग्याचा खेळ हा, पुरे झाला बाबा सुरळीत होवो, सारे चराचर! तूच तूच…
-
Life is full of dejections…
एकस्य दु:खस्य न यावदंतम गच्छाम्यहं पारमिवार्णवस्य| तावदद्वितीयंसमुपस्थिं मे छिद्रेश्वनर्था बहुलीभवन्ति|| eksya dukhsya n yaavdnantam gchhamyaham paarmivaarnavsya| taavddviteeyam smupasthim me chhidresvanarthaa bahuleebhavanti|| एखादा समुद्र पार करावा तशा एखाद्या दु:खाचा शेवट होतो न होतो तोच दुसरे दु:ख पुढे येऊन उभे राहते. छिद्र पडले की दु:ख ही नेहमी वाढतच जातात. Every…
-
Wicked mind is like a Dog's tail
नलिकागतमपि कुटिलं न भवति सरलं शुन: पुच्छम | तद्वत खलजनहृदयं बोधितमपि नैव याति माधुर्यम || nlikaagatamapi kutilam n bhvati saralam shunaha puchham| tadvat khalajanahrudayam bodhitamapi naiv yaati maadhuryam || नळीत घातले तरी कुत्र्याचे वाकडे शेपूट सरळ होत नाही. तसेच उपदेश केला तरी दुष्टाच्या मनात प्रेम निर्माण करता…
-
Scarcity of scholars
यत्र विद्वज्जनो नास्ति श्लाघ्यस्तत्राल्पधीरपि| निरस्तपादपे देशे एरण्डोsपि द्रुमायते || yatr vidvajjano naasti shlaaghyastatraalpasheerpi | nirstapaadpe deshe erandopi drumaayte || जिथे विद्वानांचे वास्तव्य नसते तेथे कमी बुद्धीचा माणूसच स्तुतीस पात्र ठरतो. जसे झाडेच नसलेल्या ठिकाणी एरंडीचे झाड वृक्ष मानले जाते. Where there are no scholars, only a man…
-
Value of food
को न याति वशं लोके मुखे पिण्डेन पूरितः| मृदंगो मुखलेपेन करोति मधुरध्वनिम् || ko n yaati vasham loke mukhe pinden puritaha| mrudango mukhlepen kroti mdhurdhvanim|| या जगात खाऊ घातल्याने कोण वश होत नाही? चक्क मृदंग देखील त्याच्या तोंडावर कणकेचा लेप लावला की गोड बोलू लागतो. (गोड आवाजात वाजू…
-
Need of knowledge
यस्य नास्ति स्वयं प्रज्ञा शास्त्रं तस्य करोति किम् । लोचनाभ्यां विहीनस्य दर्पणः किं करिष्यति।। yasya naasti svayam prdnya shaastram tasya kroti kim | lochnaabhyaam vihinsya darpanaha kim krishyati|| ज्याला स्वत:ची बुद्धी नाही, त्याला शास्त्राचा काय उपयोग होणार? ज्याला डोळेच नाहीत, त्याला आरशाचा काय उपयोग होणार? What…
-
Prayer for Shree Ganesha
स जयति सिन्धुरवदनो देवो यत्पादपंकजस्मरणम् । वासरमणिरिव तमसां राशिं नाशयति विघ्नानाम् ।। Sa jayati sindhurvadano devo yatpaadpankajsmaranam | Vaasramaniriv tamasaam raashim naashayati vighnaanaam || शेंदुराने ज्याचे मुख शोभून दिसते अशा श्री गणेशाचा जयजयकार असो. सूर्य जसा अंधाराचा तसे तसे गणेशाच्या चरणकमलाचे दर्शन सर्व विघ्नांपासून मुक्ती देते. …
-
Whileone…
बघता बघता Whileone एक वर्षाचं झालं Infinite स्वप्नामधलं finite loop पूर्ण झालं मनापासून pass केल्यात load आणि stress tests Response time आता आमचा आहे सगळ्यात best आजवरच्या experience चा data base पक्का साथ देतोय आमच्या engineering performance चा benchmark ही set होतोय बायको म्हणते नोकरी सोडताना “विचार कर एकदा”…
-
Beauty of Sanskrit Subhashitas
द्राक्षा म्लानमुखी जाता शर्करा चाश्मनां गता । सुभाषितरसास्वादात् सुधा भीता दिवंगता ।। Draksha mlaanmukhee jaataa sharkara chaashmanam gataa | subhaashitarasaasvaadaat sudha bheetaa divangataa || सुभाषितांच्या गोडीपुढे द्राक्षाची गोडी कमी ठरते, साखर तर दगडच बनून जाते. इतकेच नाही तर सुभाषितांचा रसासमोरून साक्षात अमृत घाबरून स्वर्गात पळून गेले. If…