Category: Marathi Content
-
Gentlemans behaviour
वदने दशन्ति दशना: रसना तत्स्वादमनुभवति। रितिरियं विमलानां क्लिश्यन्ति यदन्यकार्येषु।। vadane dashnti dashanaha rasanaa tatsvadamanubhavati| ritiriyam vimlanaam klishyanti yadanyakaryeshu|| तोंडात चावण्याचे काम दात करतात, चवीचा आस्वाद जीभ घेऊ शकते. सज्जनांची वागण्याची पद्धत अशीच असते, ते दुसऱ्याचे काम करण्यासाठी झटत असतात. The teeth chew the food in the mouth…
-
Altruism gives happiness
पिबन्ति न नद्यो न जलं स्वकीयं स्वयं न खादन्ति फलानि व्रृक्षा:। पिबन्ति गावो न पय: स्वकीयं परोपकारेण सुखं लभन्ते ।। pibanti n ndyo n jalam svkiyam svayam n khaadnati falani vrukshaha| pibanti gaavo n payaha svakiyam propkaren sukham labhante|| नद्या स्वत:चे पाणी पीत नाहीत. झाडे स्वत:ची फळे खात नाहीत.…
-
कुणी…
लेकाच्या शाळेत कविता वाचन स्पर्धेसाठी कवितांचा शोध घेता घेता ही इंग्रजी कविता मिळाली, आवडली, डोक्यात रेंगाळत होती… त्या कवितेचा भावानुवाद करण्याचा हा मी केलेला पहिला प्रयत्न… मूळ कविता: Some One (1913) Walter de la Mare Someone came knocking At my wee, small door; Someone came knocking, I’m sure — sure…
-
The Golden Sun
खद्योतो द्योतेतो तावत् यावन्नोदयते शशी । उदिते तु सहस्त्रांशौ न खद्योतो न चन्द्रमा:।। khdyato dyoteto taavt yaavnnodyate shashee| udite tu shastranshau na khdyoto n chandramaha|| जोवर चंद्र उगवत नाही तोवर काजवे चमकतात. एकदा सूर्य उगवला की मात्र चंद्रही नसतो आणि काजवेही. The fireflies glow until the moon rises.…
-
Wicked mind never sees the truth
खल: सर्षपमात्राणि परछिद्राणि पश्यति । आत्मनो बिल्वमात्राणि पश्यन्नपि न पश्यति।। Khalaha sarshapmaatraani parachhidraani pashyati| aatmano bilvamaatraani pashyannapi na pashyati|| दुष्ट प्रवृत्तीच्या व्यक्तींना दुसऱ्याचे मोहरीच्या आकाराएवढे दोषही दिसून येतात, परंतु स्वत:चे बिळाएवढे दोषही ते पाहून न पाहिल्यासारखे करतात. Evil-minded people see the flaws of others as much…
-
Characteristics of a crooked son in law
सदा वक्र सदा क्रूर: सदा पूजामपेक्षते। कन्याराशिस्थितो नित्यं जामाता दशम ग्रह:।। Sadaa vakra sada kroorahas Sadaa poojaamapekshte। kanyaaraashisthito nityam jaamaataa dashama grahaha|| सतत तिरकस, दुष्टपणे वागणारा, त्याच्या मानसन्मानाची अपेक्षा करणारा असा जावई कन्या राशीला असलेल्या दहाव्या ग्रहासारखा असतो. The son-in-law who is constantly crooked, behaving badly, expecting to…
-
Characteristics of a fool person
मूर्खस्य पंच चिन्हानि गर्दी दुर्वचनी तथा। हठी च अप्रिय वादी च परोक्तं नैव मन्यते ।। Moorkhasya panch chinhaani garvee durvachanee tatha| hathee chaapriyavaadee cha paroktam naiva manyate|| मूर्खांची पाच लक्षणे दिसून येतात ती म्हणजे, गर्व करणे, वाईट बोलणे, हट्टीपणा करणे, दुसऱ्याला वाईट वाटेलसे बोलणे आणि दुसऱ्याचे कधीही न ऐकणे. The…
-
लेहर समंदर रे…
सुमित्रा भावे- सुनिल सुकथनकर यांचा राष्ट्रीय पुरस्कार विजेता ‘कासव’ हा चित्रपट काही दिवसांपूर्वी सोनी लाईव्ह वर उपलब्ध झाला. एक नितांत सुंदर चित्रपट, कथा, दिग्दर्शन, उत्तम अभिनय या सर्वच गोष्टींसाठी जरूर पाहावा असा. कोणत्याही पडद्याआड नसलेलीशी, आकंठ साधीशी, नितळ, निरागस आणि खरीशी, माझी तुमची प्रत्येकाची गोष्ट वाटावी अशी ही कथा. ‘मला…
-
Calm in cheos
भद्रं कृतं कृतं मौनं कोकिलैर्जलदागमे। दर्दुरा यंत्र वक्तार: तत्र मौनं हि शोभनम्।। Bhadram krutam krutam maunam kokilaijaldaagame| dardura yatra vaktaaraha tatra maunam hi shobhanam|| पावसाळा आला की कोकीळ मौन धारण करते हेच चांगले, कारण त्या सुमारास बेडकांचे आवाज येऊ लागले की इतरांनी मौनच धरलेले बरे! When the rains come,…
-
Qualities of Virtuous men
विरला जानन्ति गुणान् विरलाः कुर्वन्ति निर्धने स्नेहम| विरलाः परकार्यता: परदु:खेनापि दु:खिता विरला:|| viralaa jaanaanti gunaan virlaaha kurvanti nirdhane sneham| viralaha parakaryartaha paradukhenaapi dukhitaa virlaaha|| फार थोड्या लोकांना गुणांची कदर असते, फार थोडे गरिबावरही प्रेम करतात, परोपकार करणारेही खूप कमी असतात, त्यातून दुसऱ्याच्या दु:खाने दु:खी होणारे अगदीच विरळा. Very few people…