Category: Marathi Content
-
कागदाचा शोध आणि निर्मिती
शोध: प्राचीन इजिप्शियन,रोमन व ग्रीक लोक पपायरसच्या खोडांच्या तुकड्यांतील मगज काढून त्याचे उभे व आडवे थर एकमेकांवर ठेवून त्याचे सपाट लहान तक्ते बनवीत व त्याचा महत्त्वाचा मजकूर लिहिण्यास वापर करीत. बरेचसे लेखन शिलालेख, बांबूच्या पट्ट्या, रेशमी कपडे, हाडे, किंवा जनावरांची कातडी यावरही केले जात असे. पुढे इसवीसनाच्या दुसऱ्या शतकात चीनमधील हान…
-
जेम्स वेब अंतराळ दुर्बीण
रात्रीच्या वेळी आकाशात पहिले की आपल्याला शेकडो चांदण्या लुकलुकताना दिसतात. त्या चांदण्या म्हणजेच दुसऱ्या कुठल्याशा आकाशगंगेतील सूर्यमालेचे सूर्य असू शकतात. स्वयंप्रकाशित असणारे हे तारे इतक्या दूर असतात की ती आपल्याला केवळ लुकलुकणारी तेजोमय बिंबे दिसतात. अमेरिकन अवकाश संस्था नासाने तयार केलेली जेम्स वेब अंतराळ दुर्बीण २५ डिसेंबर २०२१ रोजी अंतराळात…
-
चंद्रा क्ष- किरण वेधशाळा
पृथ्वीभोवती असणाऱ्या वायूमंडलामुळे तिच्या दिशेने येणारे क्ष किरण, गॅमा किरण, अतिनील प्रकाशकिरण त्यांच्या लहरलांबीनुसार वाटेतच शोषले जातात. त्यांचे पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंत न पोहोचणे मानवजातीच्या कल्याणाचेच आहे. परंतु म्हणून त्यांच्या निरीक्षणाचा ध्यास मानवाने सोडलेला नाही, तो अंतराळतंत्रज्ञानात प्रगती करीत फुगे, रॉकेट, विमान वा उपग्रह यांची मदत घेत वायुमंडलाच्या वरच्या थरावरुन या किरणांचा…
-
हबल अंतराळ दुर्बीण
हबल ही दृश्य प्रकाशाचा वेध घेणारी परावर्तन दुर्बीण १९९० मध्ये अंतराळात प्रक्षेपित केले गेली. ही दुर्बीण पृथ्वीभोवती ६०० किलोमीटर अंतरावरून फिरते. पृथ्वीच्या पृष्ठभागावरून जेव्हा निरीक्षण केले जाते, तेव्हा सूर्यप्रकाश वायूमंडलातील धुलीकणांवर आपटून सर्वत्र पसरतो व बिंबे सुस्पष्ट दिसू शकत नाहीत. परंतु हबल सारखी दुर्बिण अंतराळात असल्याने ती वायूमंडलाच्या वरुन निरीक्षण…
-
रेडिओ दुर्बीण
दुर्बिणीच्या साहाय्याने मूळ दृश्य प्रकाशझोताची तीव्रता मोजणे, संगणक वापरून प्रकाशातील फोटॉनचे कमी-अधिक प्रमाण दर्शविणे, तारकांचे वर्णपट घेणे यासारखी निरीक्षणे केली जात होती. अशी प्रगती होत असताना रेडीओ लहरींचा वेध घेऊन सर्वप्रथम खगोलनिरीक्षण केले ते कार्ल्स जान्स्की या अभियंत्याने. अवकाशातील तारे त्यांच्या अंतरंगात घडत असलेल्या घडामोडींमुळे विद्युच्चुंबकीय लहरींचे उत्सर्जन करत असतात.…
-
आद्य दुर्बीण
पहिल्या आकाशगंगेची निर्मिती कशी बरं झाली? ग्रह, लघुग्रह, उल्का, अशनी यांची निर्मिती कशामुळे होते? दूरचे तारे बघता येतील का? या आणि अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं विज्ञानाकडे असतात का? मोठमोठ्ठे प्रश्न… उत्तरं नसणारे! मग अशा वेळी काय करायचं? खगोलशास्त्रज्ञ म्हणतात, घाबरायचं नाही, उत्तरं शोधत राहायचं! पण मग या अक्राळविक्राळ अंतराळाचा अभ्यास…
-
ट्विटर: समाजाचे की मस्कचे माध्यम?
आपल्यापैकी काहींचा जन्म झाला तेव्हा इंटरनेटचा उदयही झालेला नव्हता. त्वरीत प्रतिक्रिया, मेसेज, पिंग असल्या गोष्टींचा थांगपत्ता नव्हता. स्पॅम मेल्स, स्युडो कोड्स, बॉट्स अशा गोष्टी खिजगणतीतही नव्हत्या. पण आपल्यापैकी काहींचा जन्म झाला तोच मुळी फेसबुकचा प्रोफाईल अपडेट करत. काहींनी अभ्यास केला तो व्हॉटस ऍप वापरत, काहींनी व्यवसाय मोठा केला तो…
-
Gentlemans behaviour

अमृतं वितरति चन्द्रः विषमेव फणी सदा वमति। वदति गुणगुणान् साधु:दोषं बहु दुर्जनो वदति|| amrutam vitarati chandrahavishamev fanee sadaa vamati|vadati gungunaan saadhuhudosham bahu durjano vadati|| चंद्र अमृताचा वर्षाव करतो, नाग मात्र नेहमीच विष ओकतो. सज्जन इतरांच्या गुणांचे कौतुक करतात परंतु दुर्जन मात्र केवळ दोष बघतात आणि बोलून दाखवतात. The moon showers nectar,…
-
Nature of wicked people
शरदि न वर्षति गर्जति वर्षति वर्षासु नि:स्वनो मेघ:। नीचो वदति न कुरुते न वदति सुजन: करोत्येव।। sharadi n varshati garjati vrshati vrshaasu nihisvao meghaha| neecho vadati n kurute n vadati sujanaha karotyev|| शरद ऋतूत मेघ नुसताच गरजतो, वर्ष ऋतूत मेघ गरजत नाहीत तर बरसतो, दुष्ट व्यक्ती सतत बडबडतात काही…
-
भिगवण पक्षी अभयारण्य
Pic credits : Saket Khambete आर्क्टिक टर्न सर्वाधिक अंतरावर स्थलांतर करणारा पक्षी तर ऍल्बेट्रॉस पक्षी दक्षिण समुद्रावरुन पृथ्वी प्रदक्षिणा घालतो. दिवसांचा काळ किंवा लहान मोठे होणारे दिवस स्थलांतराचे नियंत्रण करतात. आकाशात असणारे ग्रहगोल, पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र आणि पक्षांचं उपजत ज्ञान त्यांना स्थलांतर करताना दिशा देतं. हे सारं काही शास्त्राचा अभ्यास…