• When I started cooking I tried Pav-bhaji… And cook this dish till date and find it very easy to cook and delicious to taste. Now as I was about to choose a snap…I see that I have never clicked a photo of this dish… So, it adds to my to do list!! I always had

    Read more

  • The Journey Before the Journey My journey to Japan wasn’t just about visiting a new country — it was born from a deep fascination with the principles, methodologies, culture, language, and spirit of Japan. Professionally, I had come across concepts like Kaizen (continuous improvement) and the 5S methodology, which left a lasting impression on me.

    Read more

  • मन असतं वाऱ्यासारखं, भिरभिर फिरणारं मन असतं झऱ्यासारखं, झुळझुळ वाहणारं मन असतं पाखरासारखं, स्वच्छंद विहरणारं मन असतं मातीसारखं, आकंठ सोसणारं

    Read more

  • तो एक अनामिक ध्यास असे त्या ध्यासाचा हर श्वास असे श्वास असे आभास असे परी एक आगंतुक आस असे! तो एक अनामिक ध्यास असे त्या ध्यासाची मज कास असे कास असे मनी वास असे परी एक निरंतर भास असे! तो एक अनामिक ध्यास असे त्या ध्यासाचा हव्यास असे हव्यास असे सहवास असे परी एक चिरंतन

    Read more

  • भरलंय आभाळ, भिजून घे थोडं! सुटलंय वारं, शहारून घे थोडं! सुचलंय गाणं, गाउन घे थोडं! साचलंय बरंच, बोलून घे थोडं! उरलोय मीच, लाजून घे थोडं!

    Read more

  • समृद्धी नि श्रेयासाठी, मनुष्याची जीवनरहाटी या त्याच्याच कर्मांनी, जे व्हायचे ते होईल ज्याचा जन्म त्यासी ठाव, त्याचे त्या करायचे  भाव म्हणोन सत्कर्मानी, जे ते उत्तम घडेल जे जे काही तो करील, ते ते नवीन ठरेल त्यांच्या उत्कर्षानी, सोनपाऊल पडेल हीच त्याच्या उत्तमतेची कास, हा का मना होई भास त्याच्या दुष्कर्मानी मग, अवघे जग डगमगेल

    Read more

  • सरलंय ऊन…

    सरलंय ऊन…

    सप्तरंगी घनरंगांनी न्हातेय संध्याकाळ ! भिरभिरत्या वाऱ्याने  धरलाय फेर, सरसरत्या धारांसंगे धावतेय वेळ ! मनाचा आता मनाशीच बसत नाही मेळ म्हटलं आता देवा, हा पुरे झाला खेळ !

    Read more