Published by
Nandita Gadgil
on
गोड गुलाबी ल्याली झालर
झुळूक रेशमी घाली पाखर
स्पर्श कराया गेले सत्वर…
गमले मजला प्रतिमा ही तर