सौंदर्याची खाण म्हणू

की शृंगाराचा साज म्हणू?

थेंब टपोरा सांगून गेला,

हे भूवरचे इंद्रधनु!!