तू विचार तू विवेक

तुझी कथा तूच नायक

तू आदि नि तूच अंत

तू पिंड नि ब्रह्मांड तूच