हवा नाही माती नाही

खड्डेच आहेत म्हणे

उसना घेऊन प्रकाश

तो विकतो चांदणे…

तंत्रज्ञान घेऊन माणूस

कुठच्या कुठे पोचतोय

जीपीएस विना हा मात्र

स्वत: भोवतीच फिरतोय…