वर्गाबाहेर काढलं होतं,

अगदी तस्सं वाटतंय…

त्याला एकटं पाहून,

मलाच वाईट वाटतंय…