विरोधकांनी चिखलफेक केलीच, तर शहाण्याने दुर्लक्ष करावे

भक्तगणांनी डोक्यावर घेतलेच, तर शिताभूताचे कोष्टक मांडावे

मित्रांचे मुखवटे उतरलेच जर, तर नेत्याने स्थितप्रज्ञ राहावे…

राजाने नां आपले ध्येय्य ठरल्याप्रमाणे आपले सिंहासन सोडावे