भला मोठा वृक्ष त्याचा

भलाथोरला केशसंभार

नाजूकशा वेली त्यावर

झुलती स्वप्न हिरवीगार