भक्तीत रमले सोडुनिया बंध

इवल्या कुपीत दाटलेला गंध…

खुणावे धरती फिकटला रंग

सानुले गुपित विठोबाचा संग…