
गेल्या महिन्यात आम्ही कॉलेजमध्ये असताना सादर केलेला विंदांच्या कवितांचा कार्यक्रम पुन्हा एकदा केला…आता कविता थोड्या वेगळ्या पद्धतीने भेटल्या आणि बरोबर आमची बच्चेकंपनी… एक वेगळा अनुभव या काव्यवाचनाचे व्हिडिओ शेअर करतेय,
Part 1. लहान मुलांनी सादर केलेल्या कविता:-
Part 2.
Listen to Vindanchi Kavita – Shevatcha ladu.m4a by नंदिता गाडगीळ on #SoundCloudhttps://on.soundcloud.com/HT7KXQ9Rfxb24hnY6
