शशिना च निशा निशया च शशी

शशिना निशया च विभाति नभ: ।

पयसा कमलं कमलेन पय:

पयसा कमलेन विभाति सर:।।

Shashinaa ch nishaa nishaya ch shashi
Shashina nishya ch vibhaati nbhaha|
Payasa kmlam kmlen payaha
Payasaa kmlen vibhaati saraha

चंद्रामुळे रात्रीला शोभा येते तशी रात्रीमुळे चंद्राला शोभा मिळते. चंद्र आणि रात्र यामुळे आकाशाला शोभा लाभते. पाण्याला कमळामुळे शोभा मिळते तर कमळाला पाण्यामुळे. पाणी आणि कमळामुळे सरोवराला शोभा मिळते.

The moon adorns the night, just as the moon adorns the night. The moon and the night beautify the sky. Water is beautified by lotus and lotus by water. Water and lotus beautify the lake.