
स्वगृहे पूज्यते मूर्ख:
स्वग्रामे पूज्यते प्रभू: |
स्वदेशे पूज्यते राजा
विद्वान सर्वत्र पूज्यन्ते ||
Svagruhe poojyate moorkhaha
Svagraame poojyate prbhuhu |
Svadeshe poojyate raajaa
Vidvaan Sarvatra poojyante ||
मूर्खांची वाहवा त्यांच्या घरात केली जाते.
सामर्थ्यवान माणसाचे कौतुक गावभर केले जाते.
राजाची स्तुती देशभर केली जाते.
परंतु विद्वानांचे गुणगान सर्वत्र केले जाते.
सामर्थ्यवान माणसाचे कौतुक गावभर केले जाते.
राजाची स्तुती देशभर केली जाते.
परंतु विद्वानांचे गुणगान सर्वत्र केले जाते.
Idiots get appraisals from their families.
Mighty men get followed by villagers.
King is praised by his kingdom.
But, learned people are prayed everywhere in the world.
