अतिपरिचयादवज्ञा संततगमनादनादरो भवति|
मलयेभिल्लपुरंध्री चंदनतरूकाष्ठं इंधनं कुरुते||
Atiprichyadvdnya santtgmnadnadro bhvti|
Malaye bhillapurandhree chandantru kaastham endhanm kurute||
Malaye bhillapurandhree chandantru kaastham endhanm kurute||
अति परिचय असेल तर आज्ञेचे पालन केले जात नाही व सततच्या भेटी गाठी असतील तर सहजी
अनादर जाऊ शकतो. जसे, डोंगराळ भागात राहणारी भिल्ल स्त्री चंदनाच्या खोडाचा वापर ईंधन म्हणून करते.
अनादर जाऊ शकतो. जसे, डोंगराळ भागात राहणारी भिल्ल स्त्री चंदनाच्या खोडाचा वापर ईंधन म्हणून करते.
Miscalculated familiarity carries no respect but humiliation for a person.
For example, a Bhilla women living in the Malay mountain use costliest sandalwood,
as a fuel, being abundantly available on the mountain.