लाटाच लाटा

निळाशार समुद्र आणि त्याचं अथांग अस्तित्व. त्याची उसळलेली लाट जमिनीपर्यंत पोहोचावी न मग त्याच्या व्यक्तित्वाची जाणीव भुईला व्हावी. लाटेलाटेतून होत असावा संवाद नभाचा नि भुईचा. या लाटांतून आकंठ जगावं या भूमीनं आणि उकलीत जावं कोडं या विश्वाचं.  कधी उंच लाटा कधी मध्यम लाटा. कधी वेगवान लाटा कधी संथ लाटा. कधी दिवसाच्या लाटा कधी रात्रीच्या लाटा. … Continue reading लाटाच लाटा