तसं सगळं उत्तमच असतं
वेडेपण झाकल्यावर
तरी आख्खं आयुष्य जातं
शहाणपणाच्या उंबरठ्यावर