मन असतं वाऱ्यासारखं, भिरभिर फिरणारं

मन असतं झऱ्यासारखं, झुळझुळ वाहणारं

मन असतं पाखरासारखं, स्वच्छंद विहरणारं

मन असतं मातीसारखं, आकंठ सोसणारं