समृद्धी नि श्रेयासाठी, मनुष्याची जीवनरहाटी

या त्याच्याच कर्मांनी, जे व्हायचे ते होईल

ज्याचा जन्म त्यासी ठाव, त्याचे त्या करायचे  भाव

म्हणोन सत्कर्मानी, जे ते उत्तम घडेल

जे जे काही तो करील, ते ते नवीन ठरेल

त्यांच्या उत्कर्षानी, सोनपाऊल पडेल

हीच त्याच्या उत्तमतेची कास, हा का मना होई भास

त्याच्या दुष्कर्मानी मग, अवघे जग डगमगेल