सप्तरंगी घनरंगांनी न्हातेय संध्याकाळ !

भिरभिरत्या वाऱ्याने  धरलाय फेर,

सरसरत्या धारांसंगे धावतेय वेळ !

मनाचा आता मनाशीच बसत नाही मेळ

म्हटलं आता देवा, हा पुरे झाला खेळ !